Homeताज्या बातम्याश्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय(निवासी)शिर्डी ता. राहाता जि.अहिल्यानगर. येथे जागतिक दिव्यांग दिन...

श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय(निवासी)शिर्डी ता. राहाता जि.अहिल्यानगर. येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा—श्री माधवराव चौधरी ( संस्थापक )

*श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय(निवासी)शिर्डी ता. राहाता जि.अहिल्यानगर. येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मा.देविदास कोकाटे साहेब तसेच विद्यालय संस्थापक श्री माधवराव चौधरी सर यांचे मार्गदर्शनातून दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते.यावेळी मुक-बधिर मुलांच्या विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा विद्यालयात पार पडल्या. यात विशेषतः धावणे,बादलीत बॉल टाकणे, म्युझिक बॉटल,पायाने फुगे फोडणे यासारख्या क्रीडा व मनोरंजनात्मक विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.*
*3 डिसेंबर 2025 रोजी शिर्डी शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने दिव्यांगांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे साई दर्शन घडवून आणले.त्याचप्रमाणे विद्यालयात विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नांदुर्खी बु. येथील प्रतिष्ठित नागरिक मा.नामदेवराव चौधरी पा. तसेच नांदुर्खी बु. येथील लोकनियुक्त सरपंच माधवराव चौधरी सर आणि श्री अशोकराव गोर्डे पाटील मा. सरपंच वरझडी बु. यांच्या शुभहस्ते करण्यात आले*

*”सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग सर्व समावेशक समाज घडविणे” या थीमनुसार साधारणपणे 3 ते 9 डिसेंबर पर्यंत ‘दिव्यांग सप्ताह’ विद्यालयात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विद्यालयात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहे. दिव्यांगांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून दिव्यांग विषयक जनजागृती तसेच त्यांना मिळणाऱ्या शासकीय योजना, कायदे, सवलती व इतर लाभ याबाबतची सखोल माहिती विद्यालयात देण्यात येणार आहे.दिव्यांगांची ओळखपत्र असलेले युनिक कार्ड कसे उपलब्ध करावे. याबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला*
*प्रसंगी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ वैशालीताई चौधरी विद्यालय मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कासार सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.*
*सर्व विद्यार्थ्यांना फळ व मिठाईचे वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

error: Content is protected !!