Homeताज्या बातम्याश्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अत्याधुनिक रुग्णवाहिका प्राप्त—श्री गोरक्ष गाडीलकर ( मुख्य...

श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अत्याधुनिक रुग्णवाहिका प्राप्त—श्री गोरक्ष गाडीलकर ( मुख्य कार्यकारी अधिकारी )

श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अत्याधुनिक रुग्णवाहिका प्राप्त
शिर्डी :
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट संचलित रुग्णालयासाठी आंध्र प्रदेश येथील साईभक्त श्री. रवि कुमार व सौ. सुप्रिया यांच्याकडून FORCE कंपनीची अत्याधुनिक Tempo Traveller TI Ambulance देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे.
या नवीन रुग्णवाहिकेची संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते विधीवत पूजा करून सेवेत दाखल करण्यात आली. यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्री. अतुल वाघ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुमारे २० लाख १३ हजार ४९९ रुपये किंमतीची ही रुग्णवाहिका संस्थानच्या आरोग्यसेवेसाठी उपयुक्त ठरणार आहे. संस्थानच्या रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांच्या तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी ही देणगी विशेष उपयोगी ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंगापूरमध्ये पडलेला आंबा कधीही उचलू नका किंवा असे होऊ शकते; प्रथमच प्रवास करणाऱ्यांना देशातील...

सिंगापूरमध्ये तुम्हाला कधीही जमिनीवर पडलेला आंबा दिसल्यास, तो उचलण्यापूर्वी तीनदा विचार करा कारण एखाद्या निरुपद्रवी प्रवासाच्या क्षणासारखे वाटल्यास तुम्हाला मोठ्या दंडासह अनेक...

महाराष्ट्रातील नागरिक आता 100 रुपयांची इच्छापत्र कधीही आणि कुठेही मिळवू शकतात; आम्हाला काय माहित...

पुणे: राज्यभरातील नागरिक आता 517 उपनिबंधक कार्यालयांपैकी कोणत्याही वेळी 100 रुपये नोंदणी शुल्क भरून त्यांच्या इच्छापत्रांची नोंदणी करू शकतात आणि त्यांचे संरक्षण...

ॲरॉन फिंचने संजू सॅमसनला 'सुपरस्टार' म्हटले, चेन्नई सुपर किंग्ज 'रडत होते'

आरोन फिंचने संजू सॅमसनला CSK चा सुपरस्टार म्हटले (प्रतिमा: IPL/BCCI) ॲरॉन फिंचने संजू सॅमसन ज्या प्रकारे त्याच्या नवीन फ्रँचायझीमध्ये स्थायिक झाला आहे त्याबद्दल...

'बॅकस्टॅबर्स': भारत ब्लॉक उघडपणे बाहेर पडला; तामिळनाडूमध्ये TVK च्या विजयला पाठिंबा दिल्याबद्दल डीएमकेने मित्रपक्ष...

राहुल गांधी, विजय, स्टॅलिन नवी दिल्ली: एमके स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळघमने अभिनेता-राजकारणी विजय आणि त्याचा पक्ष तामिळगा वेत्री कळघम यांना पाठिंबा दिल्याबद्दल...

हंताव्हायरस उद्रेक टाइमलाइन: शोधण्यापूर्वी आठवडे प्राणघातक अटलांटिक क्रूझ जहाज संकट कसे उलगडले

याचे चित्रण करा: तुम्ही पृथ्वीवरील काही अतिदुर्गम पाण्याच्या स्वप्नातील प्रवासावर आहात आणि एक चांगला दिवस, तो एका थंडगार सार्वजनिक आरोग्य प्रकरणाच्या अभ्यासात...

error: Content is protected !!