Homeताज्या बातम्याश्री साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी-कुबेर पूजन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष...

श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी-कुबेर पूजन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर व सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते संपन्न

शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी दीपावली निमित्त परंपरेनुसार श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी-कुबेर पूजन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर व सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भीमराज दराडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, आदी विभागप्रमुख, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मी-कुबेर पूजनानंतर सायंकाळी ६.०० वाजता श्रींची धुपारती पार पडली. धुपारतीनंतर साईभक्तांसाठी दर्शनरांग सुरु करण्यात आली. रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती संपन्न होणार आहे.

लक्ष्मी पूजनावेळी श्रींच्या मूर्तीवर हिरेजडित सुवर्णाभूषणे व विविध अलंकार चढविण्यात आले होते, दीपावली सणाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईच्या प्रकाशात आणि भक्तांच्या भक्तिभावाने उजळून निघाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“अगदी दूरचे पाइन नट देखील खाल्ल्यास गोड लागते”

आपण आयुष्याचा बराचसा भाग वाट पाहत घालवतो. आम्ही स्थिर होण्यासाठी "योग्य वेळेची" वाट पाहतो, आम्ही लांब-अंतरातील अंतर बंद होण्याची वाट पाहतो किंवा शेवटी कोणीतरी...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

हँडशेक पंक्ती: T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू हस्तांदोलन करतील का? हरमनप्रीत कौरने...

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, तिचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी फक्त क्रिकेटवर केंद्रित आहे आणि संघातील चर्चा केवळ खेळाभोवतीच...

'शिस्तीने सर्व काही बदलले': जसपाल राणाचे सर्वात मोठे योगदान मनू भाकरच्या वडिलांनी आठवले

फाइल फोटोः जसपाल राणा आणि मनू भाकर (पीटीआय फोटो) नवी दिल्ली: दिग्गज नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या अकाली निधनाने शोकग्रस्त, दुहेरी ऑलिम्पिक...

थॉमस मेर्टन कोट: थॉमस मेर्टनचे दिवसाचे कोट: “कला आपल्याला एकाच वेळी स्वतःला शोधण्यास आणि...

कला एक गहन अनुभव देते, जे एकाच वेळी आपला आत्म-जागरूक आंतरिक आवाज शांत करताना आपल्याला स्वतःचे लपलेले पैलू शोधू देते. सर्जनशील प्रयत्नांमध्ये किंवा...

error: Content is protected !!