Homeताज्या बातम्याशिर्डी-श्री साईबाबा संस्थान व नाट्य रसिक मंच शिर्डी ग्रामस्थ आयोजित भव्य श्री...

शिर्डी-श्री साईबाबा संस्थान व नाट्य रसिक मंच शिर्डी ग्रामस्थ आयोजित भव्य श्री साई सतचरीत्र पारायण सोहळ्यामध्ये मोठ्या संखेने साईभक्तानी व नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रसिक मंचाचे अध्यक्ष श्री अशोक नागरे, कार्याध्यक्ष रमेश गोंदकर, सचिव अशोक कोते .

शिर्डी-श्री साईबाबा संस्थान व नाट्य रसिक मंच शिर्डी ग्रामस्थ आयोजित भव्य श्री साई सतचरीत्र पारायण सोहळ्यामध्ये मोठ्या संखेने साईभक्तानी व नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रसिक मंचाचे अध्यक्ष श्री अशोक नागरे, कार्याध्यक्ष रमेश गोंदकर, सचिव अशोक कोते यांनी केल आहे. शिडींत नाट्य रसिक मचने सुमारे तिस वर्षापूर्वी उपसम सुरु केलेला केला आहे. नंतरच्या काळात पारायणाची व्याप्ती वाढल्याने ती साईबाबा संस्थान यांचा सहभाग घेतल्यामुळे या सोहळ्यास भव्य दिव्य स्वरूप प्राप्त आले. श्री साईबाबा संस्थान तर्फे साई आश्रम एक येथे पारायणार्थी साठी भव्य स्वरुपाचा मंडप व्यवस्था,
बाहेरुन येणान्या पारायणार्थी साठी रूमची व्यवस्था, पुरुष व महीलासाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे भव्य असे व्यासपीठ, ध्वनीक्षेपक योजना,फुलांची सजावट,चांगल्या प्रकारची बैठक व्यवस्था, सर्व सुविधायुक्त असल्याने पुरुषांसाठी स्वतंत्र व महीलांसाठी स्वतंत्र बैच ची व्यवस्था करण्यात आली आहे,
25july ते 2 औगए पर्यंत हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी श्री साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधीकारी श्री गोरक्ष गाडीलकर साहेब, ग्रुप कार्य. अधी भिमराज दराडे तसेच विविध विभागाचे सर्व प्रमुख कर्मचारी यांचे मोलाचे सह‌कार्य लाभणार आहे.
तसेच शिर्डी नगरपरीषदेचे मुख्याधीकारी सतिष दिघे साहेब व त्यांचे कर्मचान्याचे या प्ररायण सोहळ्यासाठी मोठे योगदान लाभणार आहे, दि.५ मिरवणूक होणार असून पारंपारीक वादय कुडाळ येथिल विविध वेषभूषा केलेले कलाकार भाग घेणार आहे.
तसेच केरळ येथिल सुंदर देखवे या मिरवणु-कीची शोभा वाढविणार आहे, मिरवणुक संपल्यावर पारायणाचे मंचावर कार्यक्रम होईल, दि. 2 ऑगष्ट रोजी 10ते 12 या वेळेत काल्याचे किर्तन, तद्‌नंतर प्रसाद सोहळ्याची सांगता होऊन दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. सदर पारायण सोहळा यशस्वी करण्या
साठी मी साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्था शिर्डी, ग्रामस्थ, नाट्य रसिक मंचाचे अध्याक्ष कार्याध्यक्ष, सचिव, सद्स्य सर्वनी शांताराम मिराणे, आप्पा साहेब कोते, उपाध्यक्ष गणपतराव गोंदकर, भाऊसाहेब साबळे, प्रकाश गायके, अशोक गोंदकर,रामचंद्र सारंगधर, श्रीमती सुमनबाई गोंदकर, सुभाष घुगे, श्रीमती रजनी जोगळेकर,, सौ चित्रा इंगळे, – रामदास बरदे यांचे सहकार्य लाभत आहे, या सोहळ्यासाठी दि. २४ जुलै पर्यंत नोंदणीच्या ठिकाणी भावीकानी नाव नोंदणी करून मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन नाट्य रसिक मंचच्या वतीने करण्यात आले आहे,
श्री अशोकराव मार्तंड नागरे. अध्यक्ष : नाटय रसिक मंच.
कार्याध्यक्ष श्री रमेशभाऊ गोंदकर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

सुदर्शन पटनायकने रशिया ग्रँड सँड मास्टर चषक 2026 जिंकला: पद्मश्री पुरस्कार विजेत्याला भेटा, ज्यांनी...

ओडिशाचे प्रसिद्ध वाळू कलाकार, सुदर्शन पटनाईक यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे, जो रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारा पहिला भारतीय बनला...

error: Content is protected !!