Homeताज्या बातम्याशिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणुका लढवणार माजी...

शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणुका लढवणार माजी खासदार सदाशिव लोखंडे

शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणुका लढवणार माजी खासदार सदाशिव लोखंडे

शिर्डी प्रतिनिधी/शिर्डी येथील शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक शिर्डी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते माजी नगराध्यक्षा आनिता जगताप, उपनगराध्यक्ष विजय जगताप, राहुल गोंदकर, शहरप्रमुख योगेश जगताप, नगरसेविका आशा कोते , मंदाबाई गुंजाळ ,आदी सह विविध कार्यकर्त्यांच्या उपस्थित पार पडली प्रसंगी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की प्राधान्य महायुतीला असुन शिवसेनेला समाधानकारक जागा मिळाल्या पाहिजे ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार असेल त्या ठिकाणी शिवसेनेला झुकते माप असावे जेथे भाजप राष्ट्रवादीचा आमदार असेल तिथे त्यांना अधिक जागा मिळतील शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित जागा न मिळाल्यास वेळप्रसंगी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असून वरिष्ठांनी आदेश दिल्यास पत्नी नंदाताई लोखंडे यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभे करणार असल्याचे जाहीर केले
लोखंडे म्हणाले की शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने मला खासदारकीची संधी दिली असून त्यात शिर्डी शहराचा देखील मोठा वाटा आहे त्यामुळे वेळप्रसंगी सर्वसामान्य कार्यकर्त्याला जरी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तरी त्यास निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले याप्रसंगी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते म्हणाले की शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच जणांची कोअर कमिटी नियुक्ती केली असून त्यात त्यात कमलाकर कोते विजय जगताप राहुल गोंदकर सोमनाथ महाले हरिराम रहाणे यांचा समावेश असून लवकरच या संदर्भात नामदार राधाकृष्ण विखे पाटील विखे कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे. यांच्याशी चर्चा करून शिवसेनेची भूमिका मांडणार असल्याची सांगितले माजी नगराध्यक्ष आनिता जगताप म्हणाल्या की पक्षाच्या वतीने महायुती करून अथवा स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय झाल्यास शिवसेनेची देखील पूर्ण तयारी आहे आपण दोन प्रभागाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले याप्रसंगी दत्ता भालेराव, विलास कोते, सहदेव बडे, अनिल पवार, मच्छिंद्र गायके, संतोष जाधव, नवनाथ विश्वासराव, राजेंद्र कोते विरेश गोंदकर, नीता कोते, सोनाली गायके, मंदाबाई पवार, विजया गायकवाड, स्वाती महाले, योगिता गोंदकर, शुभांगी बाराहाते, स्नेहल कोते, वैशाली गोंदकर, मंगल कांदळकर, आदी महिला उपस्थित होते
चौकट
नगराध्यक्ष पदासाठी वेळप्रसंगी सौभाग्यवती लोखंडेंना उभे करणार माजी खासदार सदाशिव लोखंडे
शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदा बरोबरच साईबाबा संस्थानची विश्वस्त पद हे देखील बोनस म्हणून मिळत असल्याने अनेकांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीकडे लक्ष लागले असताना खासदार सदाशिव लोखंडे सौभाग्यवती मंदाताई लोखंडे यांचे नाव पुढे केल्यामुळे शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठी चुरस वाढणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला पुणे : कल्याण-नगर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूरजवळील...

आणखी एक सुरुवात, दुसरी चूक: वैभव सूर्यवंशी श्रीलंका अ विरुद्ध २१ धावांवर बाद

वैभव सूर्यवंशी (एक्स-क्रिकबझ) वैभव सूर्यवंशीची आणखी एक निराशाजनक खेळी, कारण किशोरवयीन फलंदाजीची खळबळजनक खेळी पुन्हा एकदा चालू असलेल्या त्रि-राष्ट्रीय मालिकेत भरीव धावसंख्येमध्ये आश्वासक...

वर्ल्ड कप फुटबॉलची जादू पाहण्यासाठी चाहते कामाच्या वेळापत्रकात बदल करतात, बॉडी क्लॉक | भारत...

फुटबॉल चाहत्यांनी कोलकात्यात रोनाल्डो, नेमार आणि मेस्सीचे कट आऊट घेतले; कोझिकोडचे चाहते ब्राझील विरुद्ध मोरोक्को पाहतात. (पीटीआय आणि रॉयटर्स फोटो) क्रॉस. नियंत्रण. ड्रिबल....

“मुले रडत नाहीत” कदाचित आपल्या मुलांना आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त त्रास होत असेल; 5...

एक लहान मुलगा एका संध्याकाळी त्याच्या आईकडे पाहतो आणि विचारतो, "आई, लोक मला सांगतात की मुले रडू नका. म्हणून मी रडलो तर मी अशक्त...

error: Content is protected !!