Homeताज्या बातम्याराहाता शहरात ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात...

राहाता शहरात ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात साजरी-हाजी शफिकभाई ( मुन्नाभाई )शहा ( नगरसेवक/ गटनेते राहाता नगरपरिषद )

राहाता शहरात ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शहरातील प्रमुख ईदगाह मैदान परिसरात मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.

बकरी ईदनिमित्त शहरातील प्रमुख ईदगाह मैदानात विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाजपूर्वी धर्मगुरूंनी ईद-उल-अजहाचे महत्त्व सांगत त्याग, समर्पण, मानवता आणि बंधुभावाचा संदेश दिला. नमाज पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देशात सुख-समृद्धी, शांतता आणि भाईचारा कायम राहावा यासाठी अल्लाहकडे विशेष प्रार्थना करण्यात आली.

राहाता शहरात सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ईदगाह परिसरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे सण शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी धर्मगुरू मौलाना याहया कासमी, राहाता नगरपरिषद गटनेते हाजी मुन्नाभाई शाह, पत्रकार राजुभाई पठाण,सामाजिक कार्यकर्ते इलियास शाह, पत्रकार मुस्ताक शाह, पत्रकार जावेद सय्यद,मौलाना अल्ताफ, मौलाना रेहान, इलियासभाई शहा सर,मौलाना लतीफ, मौलाना कमरुद्दिन, मुफ्ती अब्दुल रहीम, हाफिज अकील, जमील शहा,हाफिज शकील, मौलाना मसूद, मौलाना अजिम, मौलाना अरबाज, हाफिज मुकिम, मौलाना शोएब ,आतिकभाई शहा,खिजर शहा,मुनवर इनामदार,जमील इनामदार,शाहिद शेख़,सिराजभाई कालुभाई शेख़,बादशाहभाई पठाण,आसिफ़ पठाण,मतिन पठाण अंसारभाई शेख़,मोहसिन शेख़,अज़ीज़ शेख़ यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

सुदर्शन पटनायकने रशिया ग्रँड सँड मास्टर चषक 2026 जिंकला: पद्मश्री पुरस्कार विजेत्याला भेटा, ज्यांनी...

ओडिशाचे प्रसिद्ध वाळू कलाकार, सुदर्शन पटनाईक यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे, जो रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारा पहिला भारतीय बनला...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

error: Content is protected !!