Homeआरोग्यराहाता येथे अस्थिव्यंग दिव्यांगाना कृत्रिम अवयव वाटप शिबिर संपन्न

राहाता येथे अस्थिव्यंग दिव्यांगाना कृत्रिम अवयव वाटप शिबिर संपन्न

*राहाता येथे अस्थिव्यंग दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप शिबिर संपन्न*
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित,
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,विळदघाट, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर तसेच भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ( एलिम्को) कानपूर व एस आर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी कृत्रिम हातपाय बसवणे व कॅलिपर्स मोजमाप आणि तात्काळ मोफत वितरण शिबिर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री मा.नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील संकल्पनेतून तसेच मा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे मार्गदर्शनातून मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी साई विठ्ठला लॉन्स, चितळी रोड राहाता येथे संपन्न झाले. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मा. श्री प्रशांत गायकवाड साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे.यावेळी तालुक्यातील ८६अस्थिव्यंग दिव्यांगांनी शिबिरात सहभाग नोंदवीला तर २९ लाभार्थीनी प्रत्यक्ष लाभ घेतला. सदर कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी राहात्याचे तहसीलदार मा.श्री अमोल मोरे साहेब, गटविकास अधिकारी मा.श्री विवेक गुंड साहेब,ॲड.बोठे, नांदूर्खी बु.चे सरपंच व साई श्रद्धा ग्रामीण मुक बधिर विद्यालयाचे संस्थापक मा. श्री माधवराव चौधरी सर, एलिम्कोचे डॉ.चुंबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय घोलप,मा. नगराध्यक्ष कैलास सदाफळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती श्री भाऊसाहेब जेजुरकर,मा. नगरसेवक सोपानराव सदाफळ,विरभद्र मंदिर चे विश्वस्त सागर सदाफळ,
भाऊसाहेब मेचे,
मा.उपनगराध्यक्ष आर. बी. वाबळे, मा.नगरसेवक विजय शिंदे, संजय सदाफळ,पी.डी.गमे
सदाफळ सर, निकाळे सर, भागवत आरने सर,संतोष सदाफळ,
तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग गट साधन केंद्र कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.या शिबिराचे एक खास वैशिष्ट्य असे की, आलेल्या अस्थिव्यंग दिव्यांगांचे मोजमाप घेऊन तात्काळ त्याच ठिकाणी कृत्रिम अवयव तयार करून बसविण्यात आले.त्यामुळे दिव्यांग लाभधारक खुश झाले.शिबीर यशस्वी होणेसाठी श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय शिर्डीचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कासार सर व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

सुदर्शन पटनायकने रशिया ग्रँड सँड मास्टर चषक 2026 जिंकला: पद्मश्री पुरस्कार विजेत्याला भेटा, ज्यांनी...

ओडिशाचे प्रसिद्ध वाळू कलाकार, सुदर्शन पटनाईक यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे, जो रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारा पहिला भारतीय बनला...

error: Content is protected !!