Homeताज्या बातम्याराहाता पालिकेतील मुख्याधिकारी आणि कर्मचा-यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज पालिकेत नागरी...

राहाता पालिकेतील मुख्याधिकारी आणि कर्मचा-यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज पालिकेत नागरी सेवा दीनाचे आयोजन —स्वाधीन गाडेकर ( नगराध्यक्ष )

राहाता ( प्रतीनीधी) पोलादी पुरूष वल्लभाई पटेल यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर नागरी सेवेतील अधिका-यांना मार्गदर्शन केले. त्याची स्मृती कायम ठेवण्यासाठी नागरी सेवा दीन साजरा केला जातो. राहाता पालिकेतील मुख्याधिकारी आणि कर्मचा-यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज पालिकेत नागरी सेवा दीनाचे आयोजन करण्यात आले. असे प्रतिपादन नगराध्यक्ष डाॅ.स्वाधिन गाडेकर यांनी केले.

या निमीत्ताने मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्यासह विविध खाते प्रमुख व कर्मचा-यांचा पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष डाॅ.विजय सदाफळ, गटनेते मुन्ना शाह यांच्यासह पालिकेतील नगरसेवक यावेळी उपस्थीत होते. ़
डाॅ.गाडेकर म्हणाले, पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सुचनेवरून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांनी जनतेची कामे तत्परतेने करावीत आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी असा हेतू या उपक्रमा मागे आहे.

बांधकाम सभापती अजय आग्रे, पाणीपुरवठा सभापती नितीन गाडेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती अर्चना निकाळे, महिला व बालकल्याण सभापती अनिता शेळके, गटनेते मुन्ना शाह, नगरसेवक राहुल सदाफळ, दशरथ तुपे, नगरसेविका सविता सदाफळ, ॲड. मयुर पाळंदे, प्रविण रुणवाल, अक्षय बोठे, विजय गिधाड,साहेबराव निधाने, मनिष चितळकर आदि यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कराने जड शस्त्रास्त्रांची मागणी केल्यानंतर जोरावर लाइट टँकला 2 वर्षांचा विलंब झाला

भारताच्या नवीन लाइट टँक जोरावरची उच्च उंचीवर यशस्वी चाचणी घेण्यात आली (फोटो: टाईम्स नाऊ) भारताचा जोरावर लाइट टँक कार्यक्रम - एक DRDO-L&T प्रयत्न...

8 खाद्यपदार्थ डॉक्टर शांतपणे सुपरमार्केटमधून खरेदी करणे टाळतात

बरेच डॉक्टर सोडा, गोड बर्फाचा चहा, बाटलीबंद फ्रूट ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स यांना पहिली गोष्ट मानतात, कारण ते नाटकीय आहेत म्हणून नाही तर ते...

मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तब्बल ५ तास वाहतूक कोंडी

पुणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीपासून जवळच असलेल्या मुंडे गावाजवळ शुक्रवारी पहाटे ट्रकची धडक बसल्याने सुमारे पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती.पहाटे साडेचारच्या...

जसपाल राणा लक्षात ठेवणे: मनू भाकरच्या ऑलिम्पिक यशामागे भारतीय नेमबाजीचा आयकॉन आणि CWG दिग्गज...

फाइल फोटो: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक दुहेरी कांस्य-पदक मिळवल्यानंतर मनू भाकरसोबत जसपाल राणा. (पीटीआय फोटो) भारतीय नेमबाजीने शुक्रवारी आपला सर्वोत्तम पिस्तुल नेमबाज गमावला. जसपाल...

'नेतन्याहू यांना आगाऊ चेतावणी देण्यात आली नव्हती': डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण हल्ल्याची योजना रद्द...

डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध नियोजित हल्ले अचानक रद्द केल्याने आणि तेहरानशी काही दिवसांत राजनैतिक करारावर स्वाक्षरी...

error: Content is protected !!