Homeताज्या बातम्याराहाता नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी डॉ विजय सदाफळ स्वीकृत नगरसेवकपदी प्रवीण रमणलाल...

राहाता नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी डॉ विजय सदाफळ स्वीकृत नगरसेवकपदी प्रवीण रमणलाल रुणवाल व अक्षय संजय बोठे या दोघांना संधी

राहाता नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी डॉ विजय सदाफळ

स्वीकृत नगरसेवकपदी दोघांना संधी

राहाता :
राहाता नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी डॉ विजय पुंडलिक सदाफळ यांची सर्वानुमते पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घोषणेनुसार निवड करण्यात आली आहेत .
मंगळवारी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली, काही दिवसांपूर्वी स्वीकृत नगरसेवकपदी अक्षय संजय बोठे व प्रवीण रमणलाल रुणवाल यांच्या निवडीबाबत शिक्कामोर्तब झाला आहे.राहाता नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत विखे पाटील गटाला म्हणजेच भाजपला मोठे यश मिळाले नगराध्यक्षासह २० पैकी १९ जागांवर विजय संपादन करून भाजपने राहाता नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवली.

________
महिला नगरसेवकांना काम करूद्या ( पतिराज होऊ देऊ नका )

मंत्री विखे पाटील यांनी एक महत्त्वाचा सल्ला नवनिर्वाचित महिला नगरसेवकांच्या पतींना दिला. महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे, त्यामुळे सभागृहाचे कामकाज महिला नगरसेविकांनाच करू द्या. पतीराजांनी त्यात हस्तक्षेप करू नये, तरच महिला सक्षमीकरण खऱ्या अर्थाने यशस्वी होईल, असे ते म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या भूमिकेचे स्वागत केले.
_____
गटनेते शफिक शहा

गटनेतेपदी कोणाची निवड होणार याकडे शहराचे लक्ष लागले होते, अनेक इतर नगरसेवक चर्चेत असताना ज्यांची चर्चा कुठेही नव्हती असे शफीक शहा यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे . राहता नगरपरिषद नवडणुकीतिल हा मास्टरस्ट्रोक मोठा असुन पुढील राजकारणाचा विचार करून ही निवड केली असल्याचा अंदाज आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमचे फुफ्फुस, यकृत, आतडे आणि डोळ्यांना आधार देणारे अन्न

श्वासोच्छवास स्वयंचलित वाटतो, परंतु फुफ्फुसाचे आरोग्य शरीरात काय जाते यावर बरेच अवलंबून असते. प्रदूषण, तणाव आणि संक्रमण वायुमार्गांना त्रास देऊ शकतात. येथेच काही रोजचे...

डुओ ॲप्सद्वारे औषधे वितरीत करते, आयोजित

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी ऑनलाइन डिलिव्हरी ॲप वापरून मेफेड्रोन (एमडी) तस्करी करणाऱ्या शिरूर येथून दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २१.५२ लाख रुपयांचे अमली...

आयपीएल 2026: आंगकृष्ण रघुवंशीच्या वादग्रस्त 'फिल्डमध्ये अडथळा आणणारा' बाद केल्याने लखनौमध्ये नाट्य रंगले.

आऊट दिल्यानंतर अंपायरशी वाद घालत असलेले अंगकृष्ण रघुवंशी (एपी फोटो) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा संघर्ष अधिक तीव्र होत असतानाच IPL...

तिसरा प्रयत्न: विरोधक ट्रम्प बंदुकधारी धमकीला झुकतात

वॉशिंग्टनमधील TOI वार्ताहर: कॅलटेकमधून पदवी प्राप्त केलेल्या आणि नासाच्या प्रयोगशाळेत इंटर्न केलेल्या कॅलिफोर्नियाच्या एका शाळेच्या शिक्षकाला शनिवारी गुप्त सेवेने पकडले होते जेव्हा...

श्रीरामपुरात जलयात्रेचे भव्य स्वागत: जलसंवर्धनाचा संदेश गाजला.

श्रीरामपूरात जलयात्रेचे भव्य स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश गाजला श्रीरामपूर /प्रतिनिधी :- शहरात आज जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026’चे अत्यंत भव्य...

error: Content is protected !!