Homeताज्या बातम्याराहता येथिल प्रसिद्ध सोने चाँदिचे व्यापारी समीर शेठ माळवे यांच्या घरी गौरी...

राहता येथिल प्रसिद्ध सोने चाँदिचे व्यापारी समीर शेठ माळवे यांच्या घरी गौरी गणपतीचे उत्साहात स्वागत

माळवे यांच्या घरी गौरी गणपतीचे उत्साहात स्वागत

राहाता प्रतिनिधी

राहाता : राहाता येथील प्रसिद्ध सोने चांदीचे व्यापारी समीर शेठ माळवे यांच्या घरी गौराई गणपतीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

भाद्रपद शुद्ध सप्तमीला, अनुराधा नक्षत्रावर गौरई देवीला घरी बोलावले जाते. या दिवशी घरोघरी गौरीची तयारी केली जाते, ज्यात रांगोळी काढणे आणि फराळाचे पदार्थ बनवणे यांचा समावेश असतो. गौरी ही गणपतीची आई आहे, म्हणून गौरी देवीचे स्वागत गणपतीनंतर केले जाते. या उत्सवात गौरीला

धनधान्य आणि समृद्धी देणारी देवी मानले जाते.

यावेळी सौ. सुवर्णा समीर माळवे म्हणाल्या की गौराई गणपती बसवण्याचा वारसा माझ्या सासूबाई कडून माझ्याकडे आला. दरवर्षी मोठ्या भक्ती भावाने

आम्ही या गौरी देवीची स्थापना करतो. यावेळी गौरी गणपतीची आरती करण्यात आली.

याप्रसंगी सुभाष पाटील गमे, पत्रकार बाळासाहेब सोनवणे, मसू पाटील सदाफळ अशोकराव शेळके पाटील,

केशवराव म्हस्के, रवी जोशी, विजय गाडेकर, किरण डांगे, अजय गमे, किशोर जाधव, गमे सर, विनोद तोरणे, सौ पुष्पाताई गमे सौ सविता गोदकर, सौ पुष्पाताई सदाफळ सौ. योगीताशेळके, सौ. वर्षा गमे, सौ. नलीनीताई डांगे, सौ मोहिनीताई म्हस्के, सौ. रूपाली सदाफळ, सौ दिपाली डांगे, डॉक्टर स्वाती घोगरे, विद्या शिंदे, सुनिता गाडेक, ज्योती अत्रे, वाकचौरेताई , सविता गमे, ज्योती बनकर, सौ संध्या शेळके सौ खंदारेआदी आदी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या रात्री साडे अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहराचे रक्षण करणाऱ्यांसाठी घर: पश्चिम बंगालच्या प्रत्याशा गृहनिर्माण योजनेचे स्पष्टीकरण

पश्चिम बंगालमधील हजारो पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घर घेणे हे फार पूर्वीपासून दूरचे ध्येय राहिले आहे. राज्य सरकारची प्रत्याशा योजना हे बदलण्यासाठी तयार करण्यात...

जगातील सर्वात लांब साप आणि जेथे प्रवासी त्यांना पाहू शकतात

या यादीत पुढे हिरवा ॲनाकोंडा आहे जो जाळीदार अजगरापेक्षा थोडा लहान आहे. हा जगातील सर्वात वजनदार साप म्हणून प्रसिद्ध आहे. त्यापैकी, प्रौढ महिला मोठ्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

पुन्हा हँडशेक नाही! भारताच्या हरमनप्रीत कौर, पाकिस्तानच्या फातिमा सना यांनी महिला टी-20 विश्वचषकात नाणेफेक...

एजबॅस्टन येथे ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नॉन-हँडशेक धोरण रविवारीही सुरूच राहिले कारण भारताची कर्णधार...

'टीएमसीच्या विभक्त गटाला कोणतीही मान्यता नाकारू': अभिषेक बॅनर्जी यांनी बंडखोरी दरम्यान लोकसभा अध्यक्षांना पत्र...

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून "टीएमसीच्या विभक्त गटाला मान्यता नाकारण्याचे"...

error: Content is protected !!