Homeताज्या बातम्याराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता शुक्रवारी सकाळी शिर्डी नगरपरिषद कार्यालयात...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता शुक्रवारी सकाळी शिर्डी नगरपरिषद कार्यालयात शोकसभा——( रमेश गोंदकर राष्ट्रवादी नेते )

शिर्डी (प्रतिनिधी ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता शुक्रवारी सकाळी शिर्डी नगरपरिषद कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते , नगरसेवक व ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संघटना यांनी उपस्थित राहून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला व आपल्या भावना व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले.

बुधवारी सकाळी मुंबईकडून बारामतीकडे जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विमानातील दोन पायलेट व फाईट अटेंडंट आणि सुरक्षा अधिकारी अशा एकूण पाच जणांचा विमान अपघातात निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता शिर्डी नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी नगरपरिषद कार्यालयात शोकसभेचे आयोजन केले होते. या शोक सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, मुख्याधिकारी सतीश दिघे , शिर्डी प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते ,डॉ. एकनाथ गोंदकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर, अँड शिवाजीराव कोते, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर , बाबासाहेब कोते , शिवाजी गोंदकर , नगरसेवक निलेश कोते , महेंद्र शेळके , ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन कोते, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, सचिन तांबे , प्रमोद गोंदकर, अँड अनिल शेजवळ ,डॉ. नीचिकेत वर्पे ,गफ्फार पठाण , राकेश कोते व आदी मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व स्वच्छता आरोग्य सभापती दीपक गोंदकर , नगरसेवक अमित शेळके, नगरसेवक सौ अलका गोतीस , गणेश गोंदकर, निलेश शिंदे, अमोल सुपेकर , अजित जगताप, शिर्डी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सदस्य, छत्रपती शासन व युवा शिर्डी ग्रामस्थ व शंभुराजे प्रतिष्ठान यांच्यासह आदी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(चौकट – राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे एक अतुट नाते कसे होते याबाबत आपल्या भावना व्यक्त करत असताना त्यांना अचानक अश्रू अनावर झाले होते.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बार्सिलोना वि रिअल माद्रिद: 'या वेळी एल क्लासिको खास कारण आम्ही ला लीगा जिंकू...

बार्सिलोनाचा फ्रेन्की डी जोंग (एपी फोटो/बर्नाट अरमांग्यू) बार्सिलोनाच्या प्रशिक्षण निळ्या रंगाच्या चमकदार पिवळ्या ट्रिमसह फ्रेन्की डी जोंगने मुलाखतीच्या खोलीत बसून त्याचे मोत्यासारखे गोरे...

हार्दिक पांड्या: मुंबई इंडियन्ससाठी गायब झालेला भारताचा 'क्लच गॉड' | क्रिकेट बातम्या

MI आणि RCB मधील IPL सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या मुंबईत, रविवार, 12 एप्रिल 2026 रोजी शॉट खेळत आहे. (AP फोटो) नवी दिल्ली :...

1998 मध्ये एक आजी धूळ माखलेल्या कागदांचा गठ्ठा घेऊन बँकेत गेली. नोकियाचे आभार, ती...

नोकिया स्टॉक बूमने फिनलँडमध्ये शांतपणे लक्षाधीश निर्माण केले. प्रतिमा क्रेडिट - विकिमीडिया अनेक दशकांपासून आपल्या स्वयंपाकघरातील कपाटात धुळीने माखलेली कागदी प्रमाणपत्रे ठेवणाऱ्या आजी...

चांदीची साखळी व पैसे लुटल्याप्रकरणी चौघांना वारजे पोलिसांनी अटक केली

पुणे : कात्रज-देहू रोड बायपासच्या सर्व्हिस रोडवर २८ एप्रिल रोजी रात्री ११.३० च्या सुमारास चांदीची साखळी लुटून कर्वेनगर येथील २५ वर्षीय तरुणाला...

आयपीएल 2026: 'अजूनही परिपूर्ण सामना खेळला नाही'- जीटीने आरआर पाडल्यानंतर शुभमन गिलचा इतर संघांना...

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल (एएनआय फोटो) जयपूरमध्ये गुजरात टायटन्सला राजस्थान रॉयल्सवर 77 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिल्यानंतर शुभमन गिलने शांत आणि चिंतनशील...

error: Content is protected !!