Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते माझी वसुंधरा ४.० या...

महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते माझी वसुंधरा ४.० या बहुमूल्य पुरस्काराने राहता नगरपरिषदेचा सन्मान—डॉ स्वाधीन गाडेकर ( लोकनियुक्त नगराध्यक्ष )

महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते माझी वसुंधरा ४.० या बहुमूल्य पुरस्काराने राहता नगरपरिषदेला सन्मानित करण्यात आले.
मुख्याधिकारी वैभव लोंढे सर,सर्व कर्मचारी वृंद यांच्या अपार मेहनतीने व सर्वांच्या मदतीने हा पुरस्कार आम्हाला मिळाला आहे असे मनोगत नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांनी व्यक्त केले.
मुंबईतील या विशेष सोहळ्यात राहाता शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन मंगला किसनराव गाडेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, मुख्याधिकारी वैभव लोंढे, गट नेते नगरसेवक शफीक ( मुन्नाभाई )शाह ,नगरसेवक दशरथभाऊ तुपे,प्रवीण सदाफळ,डांगे पाटील,मयूर पाळंदे,संदीप मूर्तडक,
अक्षय बोठे,तसेच नगरपरिषदेचे सर्व सहकारी नगरसेवक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहता नगरपरिषदेला मिळालेल्या या पुरस्कारामुळे सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटिल आणि खासदार सुजय विखे पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली रहाता नगरपरिषदेची घोड़दौड़ आशिच सुरु राहिल—-नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर

Screenshot
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वर्ल्ड कप फुटबॉलची जादू पाहण्यासाठी चाहते कामाच्या वेळापत्रकात बदल करतात, बॉडी क्लॉक | भारत...

फुटबॉल चाहत्यांनी कोलकात्यात रोनाल्डो, नेमार आणि मेस्सीचे कट आऊट घेतले; कोझिकोडचे चाहते ब्राझील विरुद्ध मोरोक्को पाहतात. (पीटीआय आणि रॉयटर्स फोटो) क्रॉस. नियंत्रण. ड्रिबल....

“मुले रडत नाहीत” कदाचित आपल्या मुलांना आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त त्रास होत असेल; 5...

एक लहान मुलगा एका संध्याकाळी त्याच्या आईकडे पाहतो आणि विचारतो, "आई, लोक मला सांगतात की मुले रडू नका. म्हणून मी रडलो तर मी अशक्त...

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

एजबॅस्टनचा इतिहास! भारत-पाकिस्तानने मोडला महिला T20 विश्वचषकातील विक्रम | क्रिकेट बातम्या

भारताच्या स्मृती मानधनाने तिची अर्धशतक पूर्ण केली (AP/PTI) एजबॅस्टन येथे रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर चकमकीने केवळ भारतीय विजय मिळवून दिला नाही...

ट्रम्प यांनी इराण करार पूर्ण झाल्याची घोषणा केल्याने तेलाच्या किमती घसरल्या; ब्रेंट प्रति बॅरल...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा करार "पूर्ण" घोषित केल्यानंतर आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाची धमनी असलेल्या "होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित टोल-फ्री पुन्हा...

error: Content is protected !!