Homeताज्या बातम्याबा.ह.अग्रवाल विद्यालय कसारा व जिल्हा परिषद शाळा कसारा नंबर विद्यार्थी यांना मोफत...

बा.ह.अग्रवाल विद्यालय कसारा व जिल्हा परिषद शाळा कसारा नंबर विद्यार्थी यांना मोफत सायकल वाटप-श्री,विनायक सावंत ( भाजपा कसारा शहर अध्यक्ष )

बा.ह.अग्रवाल विद्यालय कसारा व जिल्हा परिषद शाळा कसारा नंबर विद्यार्थी यांना मोफत सायकल वाटप
सोमवार दिनांक 10-11-2025 रोजी प्रयास ट्रस्ट मंजील या संस्थेच्या सहकार्याने व विनायक सावंत यांच्या प्रयत्नातून जे विद्यार्थी शाळेपासून तीन चार किलोमीटर अंतरावर रहातात मोखावणे, धोबी पाडा,कामडीपाडा, गागंरवाडी, लतिफ वाडी या ठिकाणी राहातात या विद्यार्थ्यांना पायी येताना शाळेत उशिर होतो शाळेत वेळेवर येण्यासाठी सायकल वाटप करण्यात आले
भाजपा चे कसारा शहर अध्यक्ष विनायक सावंत हे सतत नेहमीच गोरगरीबांची मदत करने,सरकारी योजना सामान्य जनते पर्यंत पोहचविने,रस्ते,पाणि हे जनतेचे प्रश्न सोडवने तसेच अनुदान मिळवून देण्यासोबतच आलेल्या प्रतेकाची अडचण दूर करून सर्व कामे करून मनापासून समाज सेवा अहोरात्र करत आहेत.त्यामुळे कसारा शहर व परिसरातील सर्वच नागरिक त्यांना ओळखतात व त्यांचा आदर करतात.आजच्या सायकल वाटपात ही त्यांचा मोलाचा वाटा आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रयास ट्रस्ट मंजील चे मान्यवर सारीका मॅडम,एझील मॅडम, रंजना मॅडम, कविता मॅडम, अनिता मॅडम, कल्पना मॅडम मनिषा चव्हाण,बा.ह.अग्रवाल विद्यालय चेअरमन रविंद्र शेजवळ साहेब, मुख्याध्यापक वेखंडे सर, सर्व शिक्षक शिक्षिका,तानाजी जाधव, साहेब,संदिप निकम साहेब, कुंदन जाधव साहेब,लव माळी साहेब, आदित्य सावंत, गौरव जाधव,अनुज सावंत, विलास साळवे, स्वप्निल जाधव,कसारा जिल्हा परिषद शाळा सर्व शिक्षक, शिक्षिका, उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

error: Content is protected !!