Homeताज्या बातम्याफ्रेंडशिप डे निमित्त लायन्स क्लब राहाता च्या वतीने क्लबचे अध्यक्ष ला.ॲड.संतोष घोडके...

फ्रेंडशिप डे निमित्त लायन्स क्लब राहाता च्या वतीने क्लबचे अध्यक्ष ला.ॲड.संतोष घोडके यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन,

आज फ्रेंडशिप डे निमित्त लायन्स क्लब राहता च्या वतीने क्लब चे अध्यक्ष ला.ॲड.संतोष घोडके यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते,क्लब चे सर्व सदस्य यांना फ्रेंडशिप बँड ॲड.संतोष घोडके व झोनल चेअरमन ला. डॉ. संजय उबाळे यांच्या हस्ते बांधून साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रत्येक सभासद यांनी आपल्या वाढदिवशी एक अँक्टिव्हिटी करून क्लब ला सहकार्य करणेबाबत सर्वांनी सांगितले.क्लब चे प्रेसिडेंट यांनी क्लब साठी आजच 2 मेंबर्स देऊन सर्वांनी सहकार्य करावे असे म्हटले,या प्रसंगी आपले क्लब बाबत मनोगत सर्वांनी व्यक्त केले.या प्रसंगी मा.अध्यक्ष इंजी. प्रकाशजी सदाफळ, उपाध्यक्ष ला. डॉ. संजय गायकवाड, ला. मुन्नाभाई शाह, ट्रेजरर ला. ॲड.दिनेश कारले, पीआरओ ला. ॲड. गोरखभाऊ दंडवते, मेंबरशिप चेअरमन ला. अंजली उबाळे, सहसचिव ला.सरला तायडे,
डायरेक्टर ला.आसावरी बेंद्रे ला .उमेश शेटे ला.राजूभाई पठाण ला. लता जाधव ला. खिजर शाह, पत्रकार समीर बेग उपस्थित होते. अध्यक्ष यांनी स्वादिष्ट नाष्टा देऊन सर्वांचे
आभार ला.सरला तायडे यांनी मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

error: Content is protected !!