Homeउद्योग*प्रखर उन्हाळ्याचा फळबाजारावर परिणाम : आवक घटली, दर वाढले; ग्राहक व विक्रेते...

*प्रखर उन्हाळ्याचा फळबाजारावर परिणाम : आवक घटली, दर वाढले; ग्राहक व विक्रेते दोघेही अडचणीत*—-

*राहाता—यावर्षी नेहमीपेक्षा उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत असून त्याचा थेट परिणाम फळबाजारावर झाला आहे. *फळांना मागणी कायम असली तरी आवक कमी झाल्याने दर उंचीवर गेले आहेत.*

सध्या बाजारात *आंबा, डाळिंब, केळी, संत्री, मोसंबी, टरबूज, सफरचंद* अशी सर्वच फळे विक्रीस उपलब्ध आहेत व त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. मात्र दर वाढल्याने *सामान्य जनता फळ खरेदीस धजावत नाही किंवा कमी प्रमाणात खरेदी करत आहे.*

*विक्रेत्यांसमोर दुहेरी संकट*
दर वाढल्याने विक्रेत्यांना जास्त भांडवलाची गरज भासत आहे. दुसरीकडे प्रखर उन्हामुळे *माल शिल्लक राहिल्यास खराब होऊन नुकसान होण्याची शक्यता अधिक* आहे. फळे नाशवंत असल्याने ती लवकर विकणे गरजेचे असते. त्यामुळे *कमी नफा घेऊन किंवा कधी नुकसानीच्या दरातही फळे विकावी लागत आहेत*, असे विक्रेत्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

सुदर्शन पटनायकने रशिया ग्रँड सँड मास्टर चषक 2026 जिंकला: पद्मश्री पुरस्कार विजेत्याला भेटा, ज्यांनी...

ओडिशाचे प्रसिद्ध वाळू कलाकार, सुदर्शन पटनाईक यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे, जो रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारा पहिला भारतीय बनला...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

'मी मृत्यूपेक्षा मोठा आहे': जसपाल राणा यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या 'मृत्युंजय'ला कसे जीवन दिले?

सुशोभित नेमबाज आणि प्रशिक्षकापेक्षा, जसपाल राणा यांचा चिरस्थायी वारसा भारतीय नेमबाजीला जोपासण्यासाठी त्याच्या औदार्य आणि अटूट बांधिलकीमध्ये आहे. (फोटो/एजन्सी) नवी दिल्ली: दिवंगत शूटिंग...

फिफा विश्वचषक 2026 मध्ये खुलीसो मुदाऊच्या VAR प्रतिक्रिया ट्रेंडमध्ये वैभव सूर्यवंशीचा व्हायरल लूक परत...

खुलीसो मुदाळ आणि वैभव सूर्यवंशी नवी दिल्ली: FIFA विश्वचषक 2026 च्या उद्घाटनाच्या सामन्यादरम्यान खचाखच भरलेल्या मेक्सिको सिटी स्टेडियममधील फुटबॉल चाहत्यांमध्ये फूट पडली होती....

error: Content is protected !!