Homeताज्या बातम्यानुकसान ग्रस्त पिक विमा धारकांची पाहणी करून योग्य विमा भरपाई मिळावी—-गणेश जाधव...

नुकसान ग्रस्त पिक विमा धारकांची पाहणी करून योग्य विमा भरपाई मिळावी—-गणेश जाधव ( मनसे तालुका अध्यक्ष राहाता )

Screenshot
Screenshot

पीक विमा कंपन्यांनी तातडीने पिकांची पाहणी करावी – जाधव

पुणतांबा (वार्ताहर) – परिसरात अतिवृष्टी आणि गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे परिसरातील सोयाबीन, मका तसेच सर्व खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान झालेले आहे. चक्रीवादळामुळे परिसरातील उसाचे संपूर्ण क्षेत्र भूईसपाट झाले आहे. ज्यांनी पिक विमा घेतलेला आहे, त्या शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज घेण्यासाठी पिक विमा कंपन्यांनी तातडीने पिकांची पाहणी सुरू करावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश जाधव यांनी केली.

परिसरात २७ सप्टेंबर रोजी रात्री ६ इंच पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे परिसरातील अनेक बंधारे फुटले, त्यामुळे शिवारात सर्वत्र पाणी साचले होते. सर्वच पिके ४ ते ५ दिवस पाण्यात होती; काही पिकांमध्ये आजही पाणी वाहत आहे. त्यातच गोदावरी नदीला महापूर आला होता, ज्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात

नुकसान झाले आहे. सलगच्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.यावर उपाय म्हणून नुकसानग्ग्रस्त पीक विमा धारकांचे पाहणी करून त्यांना योग्य विमा भरपाई मिळावी यासाठी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे या पावसामुळे अनेकांच्या घरात आणि शेतात पाणी शिरले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.राज्य सरकारने सरसकट पिकांचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाण्याची शक्यता आहे. विमा कंपन्यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पाहणी सुरू करण्याची आवश्यकता आहे.

पिक विम्याबाबत विमा कंपन्यांनी चालू वर्षी नियमावली बदलली आहे, त्यामुळे पिक विम्यासाठी चालू वर्षी शेतकऱ्यांनी अत्यंत अल्प प्रीमियम दिला आहे. पिकांची

सोंगणी आणि खळे करताना पिकांचे नेमके किती नुकसान झाले, नैसर्गिक आपत्तीमुळे प्रति एकर किती उत्पन्न घटले याबाबत प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली जाणार आहे. असे असले तरी आता विशेष बाब म्हणून तातडीने पाहणी करणे गरजेचे आहे. विमा कंपनीने चालढकल करून पिकांची पाहणी करण्याचे जाणीवपूर्वक टाळले तर मनसेच्या वतीने धडक आंदोलन करण्याचा इशारा श्री. गणेश जाधव यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एम्पायर स्टेट बिल्डिंगने अमेरिकेच्या मैलाचा दगड वर्षातील प्रत्येक प्रवाशाच्या न्यूयॉर्क प्रवासाचा अव्वल का असावा...

एम्पायर स्टेट बिल्डिंग, न्यूयॉर्क शहराच्या क्षितिजावर उंच, जगातील सर्वात ओळखण्यायोग्य आर्किटेक्चरल लँडमार्क्सपैकी एक आहे आणि ट्रिप ॲडव्हायझरच्या 2026 ट्रॅव्हलर्स चॉईस अवॉर्ड्समध्ये यूएस...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

महिला T20 विश्वचषक: डॅनी व्याट-हॉजच्या शतकामुळे इंग्लंडने श्रीलंकेवर विक्रमी विजय मिळवला

डॅनी व्याट-हॉज (इमेज क्रेडिट: T20 वर्ल्ड कप) नवी दिल्ली: डॅनी व्याट-हॉजने नाबाद शतक झळकावल्यामुळे यजमान इंग्लंडने त्यांच्या आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 च्या...

दोन वर्षांनंतर ड्रेकची घरे बाजारात विकल्यानंतर मॅथ्यू स्टॅफोर्डने $1 दशलक्ष गमावले

(गेटी द्वारे प्रतिमा: मॅथ्यू स्टॅफोर्ड आणि मिनेसोटा वायकिंग्स लोगो) मॅथ्यू स्टॅफर्ड लॉस एंजेलिसमध्ये आला आणि प्रत्येक नवीन श्रीमंत, सुपर बाउल-विजेत्या क्वार्टरबॅकने कदाचित जे...

आजची आफ्रिकन म्हण: “दोन लांब नाक असलेल्या प्रेमींना चुंबन घेणे कठीण आहे.” |

दिवसाची आफ्रिकन म्हण (गुगल मिथुनद्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) प्रत्येक म्हण प्रथम ऐकताना गंभीर किंवा शहाणे वाटेल असे नाही. काही जगतात कारण ते लोकांना...

error: Content is protected !!