Homeताज्या बातम्यानवनिर्वाचित विधानपरिषदेचे आमदार विवेक भैय्या कोल्हे यांचा राहाता येथे भाजपा नेते डॉ.राजेंद्र...

नवनिर्वाचित विधानपरिषदेचे आमदार विवेक भैय्या कोल्हे यांचा राहाता येथे भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्याहस्ते सत्कार

नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा राहाता येथे भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या हस्ते सत्कार

राहाता, दि. 1 मे: नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार मा. विवेकभैय्या कोल्हे यांचा राहाता येथे भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी धनंजयजी गाडेकर, आरपीआय नेते दिलीपराव वाघमारे, मनसेचे विजय मोगले, नगरसेवक शशिकांत लोळगे, सुनिल बोठे, रणजित बोठे, निवृत्ती गाडेकर, अभिजित काळे यांच्यासह भाजपा, आरपीआय व मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना आ. विवेकभैय्या कोल्हे यांनी राहाता शहर व तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला पुणे : कल्याण-नगर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूरजवळील...

आणखी एक सुरुवात, दुसरी चूक: वैभव सूर्यवंशी श्रीलंका अ विरुद्ध २१ धावांवर बाद

वैभव सूर्यवंशी (एक्स-क्रिकबझ) वैभव सूर्यवंशीची आणखी एक निराशाजनक खेळी, कारण किशोरवयीन फलंदाजीची खळबळजनक खेळी पुन्हा एकदा चालू असलेल्या त्रि-राष्ट्रीय मालिकेत भरीव धावसंख्येमध्ये आश्वासक...

वर्ल्ड कप फुटबॉलची जादू पाहण्यासाठी चाहते कामाच्या वेळापत्रकात बदल करतात, बॉडी क्लॉक | भारत...

फुटबॉल चाहत्यांनी कोलकात्यात रोनाल्डो, नेमार आणि मेस्सीचे कट आऊट घेतले; कोझिकोडचे चाहते ब्राझील विरुद्ध मोरोक्को पाहतात. (पीटीआय आणि रॉयटर्स फोटो) क्रॉस. नियंत्रण. ड्रिबल....

“मुले रडत नाहीत” कदाचित आपल्या मुलांना आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त त्रास होत असेल; 5...

एक लहान मुलगा एका संध्याकाळी त्याच्या आईकडे पाहतो आणि विचारतो, "आई, लोक मला सांगतात की मुले रडू नका. म्हणून मी रडलो तर मी अशक्त...

error: Content is protected !!