Homeताज्या बातम्याशिवसेना उबाठा गटाचे अहिल्या नगर मनमाड महामार्गावर राहाता शहरात पडलेल्या खड्यात वृक्षारोपण...

शिवसेना उबाठा गटाचे अहिल्या नगर मनमाड महामार्गावर राहाता शहरात पडलेल्या खड्यात वृक्षारोपण —-गणेश सोमवंशी ( शिवसेना उबाठा गट राहाता शहराध्यक्ष)

राहाता-आहिल्या नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील राहाता शहरातील खड्यात शिवसेना उबाठा पक्षाने झाडे लावून वृक्ष रोपण केले व पावसाच्या जमलेल्या पाण्यात मतदार यादीच्या कागदांच्या होड्या बनवून सोडल्या.आहिल्या नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाची झालेल्या बिकट परिस्थिती मुळे तीस हजार लोकांचे जीव गेले तर जवळ जवळ दोन लाख लोक आज पर्यंत जायबंदी झाले आहेत.या महामार्गाचे गेल्या अनेक वर्षापासून काम रखडलेले आहे.
गणेश सोमवंशी शिवसेना उबाठा गट राहता शहराध्यक्ष यांनी सांगितले की अहिल्या नगर मनमाड हा महामार्ग दुरुस्ती काम न झाल्यामुळे अनेक ठिकाणी असंख्य मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन धारकाना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.या मध्ये निष्पाप लोकांचे रोजच जात असून बळींची संख्या तीस हजार वर पोहचली आहे.जायबंदी ची संख्या दोन लाख पर्यंत पोहोचली आहे.दुचाकी स्वार,छोटी वाहने व मोठी वाहने सर्वांनाच याचा धोका वाढला आहे.
त्यामुळे सरकारने त्वरित दखल घेवून महामार्गाचे काम सुरू करावे शिवसेना उबाठा गट तीव्र आंदोलन करील हा इशारा गणेश सोमवंशी,पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा देत दिला.जागतिक दर्जाचे शिर्डी साई बाबा देवस्थाना मुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.अनेक भाविकांचे ही प्राण या दुरवस्थेतल्या रस्त्या मुळे गेले आहेत.
शिवसेना उबाठा गटाचे नाना बावके,सोमनाथ गोरे (तालुका अध्यक्ष),अमोल गायके,संदीप सोनवणे,गोरख वाकचौरे,सुनील परदेशी,पुंडलिक बावके,दीपक टाक,महेश पाखरे,अमित महाले,अमोल खापटे,आबा आरगडे,गरुड गव्हाणे,सचिन सदाफळ,यश गोर्हे,गंगाधर बेंद्रे इतर शिवसैनिक हजर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून अपघाती पडल्याने तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा...

फिफा विश्वचषक 2026: सर्वाधिक चोरीला गेलेला गियर जप्त झाल्यामुळे इंग्लंडमधील उपकरणे चोरीप्रकरणी दोघांवर आरोप

कॅन्सस सिटीमध्ये फिफा विश्वचषकासाठी इंग्लिश राष्ट्रीय संघाचे सदस्य सराव करत आहेत. (एपी फोटो) युनायटेड स्टेट्समधील संघाच्या मोहिमेपूर्वी अधिकाऱ्यांनी बहुतेक हरवलेल्या वस्तू परत मिळवून,...

मॅक्रॉन चर्चा, ट्रम्प बैठक, G7 शिखर परिषद आणि तंत्रज्ञान संबंध: पंतप्रधान मोदींच्या युरोप अजेंडावर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या भेटी आणि त्यानंतर G7 शिखर परिषदेत सहभाग असलेल्या व्यस्त युरोप दौऱ्याची सुरुवात करून पंतप्रधान नरेंद्र...

आजची ज्यू म्हण: “साठ वर्षांची स्त्री, सहा वर्षांच्या मुलीसारखी,… च्या आवाजाने धावते” |

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) वय वाढण्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट आहे. लोक अगणित मार्गांनी बदलतात. त्यांचा दिनक्रम बदलतो. त्यांचे...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

error: Content is protected !!