Homeताज्या बातम्यामैत्रीचे अमृत!—मित्रांच्या प्रेमाने भारवलेला वाढदिवसाचा सोहळा

मैत्रीचे अमृत!—मित्रांच्या प्रेमाने भारवलेला वाढदिवसाचा सोहळा

Screenshot

मैत्रीचे अमृत! — मित्रांच्या प्रेमाने भारावलेला वाढदिवसाचा सोहळा

मैत्री हा शब्दच माणसाच्या जीवनातील सर्वात सुंदर अर्थ सांगतो — नि:स्वार्थ, प्रेमळ आणि हृदयाला जोडणारा. आपल्या राहाता शहरातील वरिष्ठ पत्रकार राजूभाई पठाण यांनी हीच भावना आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून अनुभवली आणि शब्दांत व्यक्त करताना स्वतःच भारावून गेले.

राजूभाई म्हणाले की “माझा वाढदिवस साजरा करण्याचे मन नव्हते. परंतु मागील आठवड्याभरात रोजच तो साजरा होत राहिला. आयुष्यात कधीही इतक्या वेळा आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढदिवस साजरा झाला नव्हता. हे सर्व शक्य झाले ते माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रमंडळींमुळे,” असे भावनिक उद्गार त्यांनी कृतज्ञतेने व्यक्त केले.

या अनमोल स्नेहाचा साक्षीदार झाला राहाता शहर — कारण या साजरीकरणात केवळ औपचारिकता नव्हती, तर होती ती खरी माणुसकी आणि निखळ आपुलकी. मंत्री, खासदार, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, व्यापारी, मित्रपरिवार अशा सर्व क्षेत्रांतील लोकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला आणि मैत्रीचा सुंदर उत्सव घडवून आणला.

जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील, डॉ. संतोष मैड, डॉ. आशुतोष मैड, डॉ. स्वाधीन गाडेकर, डॉ. किरण गोरे, गणेश जाधव सर (मनसे अध्यक्ष), राधाकृष्ण गोरे, प्रदिप (पप्पू) बनसोडे, विनोद गंभीरे,नितीनभाऊ अष्टेकर टेलर, सुनील वाणी, भाऊसाहेब चौधरी, सुनील निचिते, संदीप लुटे, दिलीप सूर्यवंशी, चेमटे साहेब, माळवदे काका, पारस धाडीवाल, सागर सोमवंशी, राकेश रायसोनी, रामा जाधव, विधिज्ञ् रामनाथ सदाफळ, समीर शेख, पत्रकार ज्ञानेश्वर जोरे, पत्रकार संदीप वाव्हळ, मुश्ताक शहा, अनिल सोमवंशी, पत्रकार दिलीप चोखर, प्रकाश आहिरे, हरिप्रसाद सर, सर्जेराव मते, पुरूषोत्तम गुंजाळ,रवींद्र वैजापूरकर,साइगणेश गव्हाणे,अशरफ शेख,पंढरीनाथ काकडे, भागवत आरने सर, विजय शिंदे, सुदर्शन खैरे, चंद्रकांत फोफळे, जुबेरभाई औरंगाबाद, मन्सुरभाई शेख (लासलगाव), भास्कर खताळे, प्रकाश खताळे, चंद्रभान खताळे, मन्नान शेख, पिंकी धोंगडे (नगर), राजूभाऊ वाघमारे, डॉ. बाप्पूसाहेब पानगव्हाने, डॉ. अंजली पानगव्हाने, डॉ. अजिंक्य पानगव्हाने, जानूभाई पठाण, डॉ. सादेख पठाण, डॉ. इकबाल पठाण, डॉ. बिलकीस आझम, डॉ. फारुख आझम, शमा पठाण, बबलू खरात, अनिल बतरा, वाबळे नाना, हेमंत आणप सर, शेळके साहेब, पत्रकार काशीनाथ घुले (संगमनेर), पत्रकार किरण वाबळे, गणेश भालेराव, पत्रकार जावेद सय्यद, पत्रकार अजय जाधव, अतिक शहा, डॉ. संजय उबाळे, विनोद गाडेकर, दिपक दंडवते, लक्ष्मण खुडे, फिरोज शेख (पोलीस), मनीष चितळकर, दशरथ तुपे, सौ. अनुराधा तुपे (नगरसेविका), पांडूभाऊ तुपे, धनंजय गाडेकर, आलिम शहा, कलीमभाई तंबोलीं,नवनाथ राजे मुजमुले,सतीश शेठ खाँबेकर,देवीदास सोनटके,अभिजीत बोठे — या सर्वांनी मनापासून शुभेच्छा देऊन प्रेमळ साथ दिली.

“माझ्यावर प्रेम करणारे, सुख-दुःखात साथ देणारे, माझ्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही सर्व माझ्या आयुष्यातील अनमोल संपत्ती आहात. देवाने मला तुम्हांसारखे अष्टपैलू हिरे दिले, हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे,” असे सांगताना राजूभाई पठाण यांनी भावनिक स्वरात सर्वांचे आभार मानले.

पठाण यांनी पुढे सांगितले, “तुमच्या असण्यानेच माझे आयुष्य परिपूर्ण झाले आहे. नाव चुकून राहिले असेल तरीही प्रत्येकाचे माझ्या हृदयात अमिट स्थान आहे.”

राहाता शहरात साजरा झालेला हा वाढदिवस केवळ एक सोहळा नव्हता — तो होता माणुसकी, आपुलकी आणि खऱ्या मैत्रीचा उत्सव!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'खाली घे!' केनेडी सेंटरने ट्रम्पचे नाव काढून टाकल्याने गर्दीचा जयजयकार झाला – पहा

वॉशिंग्टनमधील जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या दर्शनी भागातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव काढून टाकण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले....

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

error: Content is protected !!