Homeताज्या बातम्यादादाना पुढील आयुष्य निरोगी तंदुरुस्त जावो व दीर्घायुष्य लाभो——विकासाच्या जोरावर नगराध्यक्ष पदाची...

दादाना पुढील आयुष्य निरोगी तंदुरुस्त जावो व दीर्घायुष्य लाभो——विकासाच्या जोरावर नगराध्यक्ष पदाची धुरा जपणार—डॉ स्वाधीन गाडेकर ( भाजपा राहाता तालुका मंडलाधिकारी)

माजी खासदार व प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त सर्व राहाता तालुका व परिसरात धूम आहे.
राहाता तालुका मंडल अधिकारी म्हणून अगोदरच डॉ स्वाधीन गाडेकर यांची वर्णी लागलेली आहे.
नगर पालिका निवडणुकीसाठी डॉ स्वाधीन गाडेकर हे भाजपा चे अधिकृत उमेदवार आहेत.स्वाधीन गाडेकर हे त्यांच्या मनमिळाऊ स्वभाव,स्मितभाशी,समाजसेवी वृत्ती मुळे राहाता तालुक्यात लहान थोरांपर्यंत ख्यात आहेत.
सुजय विखे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना स्वाधीन गाडेकर यांनी दादा ना पुढील आयुष्य तंदुरुस्त,निरोगी जाऊन दादाना दीर्घौष्य लाभो ही प्रार्थना केली.
दादा नी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून भाजपा मंडल अधिकारी व नगराध्यक्ष पदाची धुरा विकासाच्या जोरावर जपणार असल्याचे सांगितले.
शुभेच्छुक-
डॉ किसनराव गाडेकर.
डॉ सौ,मंगला किसनराव गाडेकर.
डॉ स्वाधीन मंगला किसनराव गाडेकर.
डॉ सौ निर्मला स्वाधीन गाडेकर..
डॉ के वाय गाडेकर धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था राहाता.
गाडेकर हॉस्पिटल राहाता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'खाली घे!' केनेडी सेंटरने ट्रम्पचे नाव काढून टाकल्याने गर्दीचा जयजयकार झाला – पहा

वॉशिंग्टनमधील जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या दर्शनी भागातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव काढून टाकण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले....

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

error: Content is protected !!