Homeताज्या बातम्याथोर विचारवंत व समाजसेवक सुहास हरिराम पाटील वाबळे यांचे अकस्मात निधन.

थोर विचारवंत व समाजसेवक सुहास हरिराम पाटील वाबळे यांचे अकस्मात निधन.

राहाता शहराचे भूषण,थोर विचारवंत व समाजसेवक सुहास हरिराम पाटील वाबळे यांचे अकस्मात निधन झाले.त्यांच्या निधनाने वाबळे परिवार,राहता शहर व परिसरात शोककळा पसरली.नरेंद्र वाबळे व पत्रकार किरण वाबळे यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी.,दोन मुले ,सुना,तीन भाऊ,दोन बहिणी,तीन नातू व आठ पुतणे असा मोठा परिवार आहे.राजकीय,सामाजिक,शासकीय,धार्मिक अश्या सर्व स्तरातील नागरिक,मित्र परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्यांच्या अंतविधीस उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

सहा वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने लॉरा वोल्वार्डच्या दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला; महिला T20 विश्वचषकाची दमदार...

मँचेस्टर, इंग्लंड येथे 13 जून 2026 रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे ICC महिला T20 विश्वचषक 2026 सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड एक शॉट खेळत...

'खाली घे!' केनेडी सेंटरने ट्रम्पचे नाव काढून टाकल्याने गर्दीचा जयजयकार झाला – पहा

वॉशिंग्टनमधील जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या दर्शनी भागातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव काढून टाकण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले....

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

error: Content is protected !!