Homeताज्या बातम्यासाई पूजा रिक्षा संघटनेने साई भक्तांना सन्मानपूर्वक सेवा द्यावी दीपक रमेश गोंदकर...

साई पूजा रिक्षा संघटनेने साई भक्तांना सन्मानपूर्वक सेवा द्यावी दीपक रमेश गोंदकर (राष्ट्रवादी कांग्रेस शिर्डी शहर अध्यक्ष)

साई पूजा रिक्षा संघटनेने साई भक्तांना सन्मानपूर्वक सेवा द्यावी
दीपक रमेश गोंदकर
नुकताच साई पूजा रिक्षा संघटनेच्या वतीने सर्वांना दिवाळीनिमित्त गृह उपयोगी वस्तू किराणा किट व मिठाईचे भेटवस्तू वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आप्पासाहेब कोते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर संघटनेचे संस्थापक राष्ट्रवादीचे नेते रमेश भाऊ गोंदकर यांचे हस्ते वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विमा सुरक्षा कवच विमा पॉलिसी करण्यास असल्याचे रमेश यांनी सांगितले साई पूजा रिक्षा युनियन चालकांनी ड्रेस कोड ड्रायव्हिंग लायसन्स गाडीचे कागदपत्र त्याचप्रमाणे शिस्तीचे पालन करून साई भक्तांना चांगल्या प्रकारची सेवा द्यावी देश विदेशातून येणाऱ्या साई भक्तांना साईबाबा विषयी योग्य प्रकारे माहिती द्यावी साई भक्तांना सन्मानपूर्वक सेवा द्यावी असे शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक रमेश गोंदकर म्हणाले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश कानडे यांनी केले याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश कांबळे रहीम पठाण संतोष ठाकूर अन्सार शेख नितीन गायकवाड सुभाष राक्षे शरद मंडलिक मोठ्या संख्येने रिक्षा चालक व मालक उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार वसीम शेख यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'टीएमसीच्या विभक्त गटाला कोणतीही मान्यता नाकारू': अभिषेक बॅनर्जी यांनी बंडखोरी दरम्यान लोकसभा अध्यक्षांना पत्र...

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून "टीएमसीच्या विभक्त गटाला मान्यता नाकारण्याचे"...

“अगदी दूरचे पाइन नट देखील खाल्ल्यास गोड लागते”

आपण आयुष्याचा बराचसा भाग वाट पाहत घालवतो. आम्ही स्थिर होण्यासाठी "योग्य वेळेची" वाट पाहतो, आम्ही लांब-अंतरातील अंतर बंद होण्याची वाट पाहतो किंवा शेवटी कोणीतरी...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

हँडशेक पंक्ती: T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू हस्तांदोलन करतील का? हरमनप्रीत कौरने...

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, तिचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी फक्त क्रिकेटवर केंद्रित आहे आणि संघातील चर्चा केवळ खेळाभोवतीच...

'शिस्तीने सर्व काही बदलले': जसपाल राणाचे सर्वात मोठे योगदान मनू भाकरच्या वडिलांनी आठवले

फाइल फोटोः जसपाल राणा आणि मनू भाकर (पीटीआय फोटो) नवी दिल्ली: दिग्गज नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या अकाली निधनाने शोकग्रस्त, दुहेरी ऑलिम्पिक...

error: Content is protected !!