Homeताज्या बातम्याश्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उत्साहात संपन्न

श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उत्साहात संपन्न

श्रीरामपूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण रविवारी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.

नेवासा-संगमनेर मार्गावरील भाजी मंडईसमोर उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी 1 कोटी 31 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसर ‘जय शिवराय’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी श्रीरामपूर शहर, तालुका तसेच जिल्ह्यातील असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

40 वर्षांचा संघर्ष संपला : “श्रीरामपूर तालुक्यातील नागरिक आणि शिवप्रेमींचा 40 वर्षांचा संघर्ष अखेर आज संपला आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं भव्य अनावरण करण्यात आलं. या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होत आलं, हे माझं भाग्य समजतो”, अशी भावना माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी यावेळी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुन्हा हँडशेक नाही! भारताच्या हरमनप्रीत कौर, पाकिस्तानच्या फातिमा सना यांनी महिला टी-20 विश्वचषकात नाणेफेक...

एजबॅस्टन येथे ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नॉन-हँडशेक धोरण रविवारीही सुरूच राहिले कारण भारताची कर्णधार...

'टीएमसीच्या विभक्त गटाला कोणतीही मान्यता नाकारू': अभिषेक बॅनर्जी यांनी बंडखोरी दरम्यान लोकसभा अध्यक्षांना पत्र...

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून "टीएमसीच्या विभक्त गटाला मान्यता नाकारण्याचे"...

“अगदी दूरचे पाइन नट देखील खाल्ल्यास गोड लागते”

आपण आयुष्याचा बराचसा भाग वाट पाहत घालवतो. आम्ही स्थिर होण्यासाठी "योग्य वेळेची" वाट पाहतो, आम्ही लांब-अंतरातील अंतर बंद होण्याची वाट पाहतो किंवा शेवटी कोणीतरी...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

हँडशेक पंक्ती: T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू हस्तांदोलन करतील का? हरमनप्रीत कौरने...

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, तिचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी फक्त क्रिकेटवर केंद्रित आहे आणि संघातील चर्चा केवळ खेळाभोवतीच...

error: Content is protected !!