Homeताज्या बातम्याशिर्डीत योग महोत्सव उत्साहात संपन्न—गोरक्ष गाड़ीलकर ( मुख्याधिकारी साई बाबा संस्थान शिर्डी...

शिर्डीत योग महोत्सव उत्साहात संपन्न—गोरक्ष गाड़ीलकर ( मुख्याधिकारी साई बाबा संस्थान शिर्डी )

शिर्डीत योग महोत्सव उत्साहात संपन्न
शिर्डी | दि. 10 फेब्रुवारी
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी व प्रकृती मंथन, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने द्वारावती भक्तनिवास गार्डन येथे “योग महोत्सव – प्रकृती मंथन” हा उपक्रम उत्साहात पार पडला. श्री साईबाबांच्या कृपाछायेत व निसर्गरम्य वातावरणात झालेल्या या महोत्सवाला योगसाधक, साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

योग म्हणजे केवळ व्यायाम नसून शरीर, मन व आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली असल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमातून करण्यात आले. योगासन, प्राणायाम, ध्यान, नैसर्गिक चिकित्सा तसेच आरोग्यदायी व तणावमुक्त जीवनशैलीविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या माध्यमातून सकारात्मक विचारसरणी व नैसर्गिक उपचारपद्धतीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
या योग महोत्सवात योगतज्ज्ञ मंजू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, द्वारावती विभागप्रमुख योगेश गोरक्ष, विविध विभागांचे अधीक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाला रोगमुक्त, तणावमुक्त व नैसर्गिक जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे हा या योग महोत्सवाचा मुख्य उद्देश असून, योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वर्ल्ड कप फुटबॉलची जादू पाहण्यासाठी चाहते कामाच्या वेळापत्रकात बदल करतात, बॉडी क्लॉक | भारत...

फुटबॉल चाहत्यांनी कोलकात्यात रोनाल्डो, नेमार आणि मेस्सीचे कट आऊट घेतले; कोझिकोडचे चाहते ब्राझील विरुद्ध मोरोक्को पाहतात. (पीटीआय आणि रॉयटर्स फोटो) क्रॉस. नियंत्रण. ड्रिबल....

“मुले रडत नाहीत” कदाचित आपल्या मुलांना आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त त्रास होत असेल; 5...

एक लहान मुलगा एका संध्याकाळी त्याच्या आईकडे पाहतो आणि विचारतो, "आई, लोक मला सांगतात की मुले रडू नका. म्हणून मी रडलो तर मी अशक्त...

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

एजबॅस्टनचा इतिहास! भारत-पाकिस्तानने मोडला महिला T20 विश्वचषकातील विक्रम | क्रिकेट बातम्या

भारताच्या स्मृती मानधनाने तिची अर्धशतक पूर्ण केली (AP/PTI) एजबॅस्टन येथे रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर चकमकीने केवळ भारतीय विजय मिळवून दिला नाही...

ट्रम्प यांनी इराण करार पूर्ण झाल्याची घोषणा केल्याने तेलाच्या किमती घसरल्या; ब्रेंट प्रति बॅरल...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा करार "पूर्ण" घोषित केल्यानंतर आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाची धमनी असलेल्या "होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित टोल-फ्री पुन्हा...

error: Content is protected !!