Homeताज्या बातम्यामुंबई येथील एशियन पेंट्सचे प्रवर्तक श्री. रुपेन चौकसी यांनी आज श्री साईबाबा...

मुंबई येथील एशियन पेंट्सचे प्रवर्तक श्री. रुपेन चौकसी यांनी आज श्री साईबाबा संस्थानला १ कोटी २ लाख रुपये इतकी देणगी डिमांड ड्राफ्टद्वारे अर्पण —श्री भीमराज दराडे ( उप मुख्य कार्यकारी अधिकारी )

श्री साईबाबा संस्थानला १ कोटी २ लाख रुपयांची देणगी
श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविकांकडून सातत्याने श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केले जाते.

मुंबई येथील एशियन पेंट्सचे प्रवर्तक श्री. रुपेन चौकसी यांनी आज श्री साईबाबा संस्थानला १ कोटी २ लाख रुपये इतकी देणगी डिमांड ड्राफ्टद्वारे अर्पण केली. ही देणगी श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.
यानंतर श्री. रुपेन चौकसी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांनी श्री. चौकसी यांचा सत्कार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“मुले रडत नाहीत” कदाचित आपल्या मुलांना आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त त्रास होत असेल; 5...

एक लहान मुलगा एका संध्याकाळी त्याच्या आईकडे पाहतो आणि विचारतो, "आई, लोक मला सांगतात की मुले रडू नका. म्हणून मी रडलो तर मी अशक्त...

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

एजबॅस्टनचा इतिहास! भारत-पाकिस्तानने मोडला महिला T20 विश्वचषकातील विक्रम | क्रिकेट बातम्या

भारताच्या स्मृती मानधनाने तिची अर्धशतक पूर्ण केली (AP/PTI) एजबॅस्टन येथे रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर चकमकीने केवळ भारतीय विजय मिळवून दिला नाही...

ट्रम्प यांनी इराण करार पूर्ण झाल्याची घोषणा केल्याने तेलाच्या किमती घसरल्या; ब्रेंट प्रति बॅरल...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा करार "पूर्ण" घोषित केल्यानंतर आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाची धमनी असलेल्या "होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित टोल-फ्री पुन्हा...

आजची इजिप्शियन म्हण: “स्नानगृहात प्रवेश करणे म्हणजे ते सोडण्यासारखे नाही.” |

दिवसाची इजिप्शियन म्हण (गुगल मिथुनद्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) तुम्ही थांबून क्षणभर त्यांचा विचार करेपर्यंत काही नीतिसूत्रे अनाकलनीय वाटतात."स्नानगृहात प्रवेश करणे म्हणजे ते सोडण्यासारखे...

error: Content is protected !!