Homeताज्या बातम्याढोल ताशांच्या गजरात डॉ मैड स्पेशालिटी हॉस्पिटल च्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक...

ढोल ताशांच्या गजरात डॉ मैड स्पेशालिटी हॉस्पिटल च्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या —डॉ आशुतोष मैड

Screenshot

Screenshot

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉक्टर मॅडम हॉस्पिटल च्या गणपतीची मोठी धूम होती दहा दिवस आरती पूजा प्रसाद मोठ्या उत्साहात होत होता शुक्रवारी सायंकाळी उत्कृष्ट असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे श्री माणिकराव आहेर सर ( प्रांत साहेब) श्री वैभव लोंढे सर(राहाता नगरपरिषद मुख्याधिकारी ), श्री कृष्णा शिरोळे (तलाठी) श्री नितीन चव्हाण सर ( पोलीस निरीक्षक राहता पोलीस स्टेशन )श्री सुनील भाऊ सदाफळ (पंचकृष्णा डेअरी ),डॉ किरण गोरे, डॉ गोकुळ शिंदे,डॉ यशोधन पितांबरे, डॉ धर्मवीर सहाणे, डॉ कविता खांडरे, उद्योजक अक्षय काळे, श्री सागर सोमवंशी, भाऊसाहेब चौधरी,देविदास सोनटक्के,श्री राजुभाई पठाण पत्रकार, श्री किरण वाबळे पत्रकार आदी मान्यवर उपस्थित राहून बाप्पाची आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली व त्यानंतर सुंदर असा प्रसादाचा कार्यक्रम झाला.
आज सायंकाळी बाप्पांच्या विसर्जन मिरवणूक निघण्या अगोदर डॉ, संतोष मैड, डॉ आशुतोष मैड, ज्योती मैड, डॉ रेवती मैड, डॉ शिवानी मैड,कुमार कबीर मैड या सर्वांनी विधिवत बाप्पाची आरती व पूजा करून प्रसाद वाटला.
सायंकाळी सहा वाजता ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत नाचत अस्तगाव पाटाकडे मिरवणूक निघाली. रात्री नऊ वाजेच्या दरम्यान शेवटची आरती करून बाप्पाना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोशाने डॉ आशुतोष व सहकाऱ्यांनी मित्र परिवाराने बाप्पाचे विसर्जन केले.
या वेळी संपूर्ण मैड परिवारा सह पत्रकार राजूभाई पठाण,पुनीत गुप्ता, सीमन चुग, कैलास बोऱ्हाडे (बाळू मामा ), संदेश गायकवाड, शुभम पवार, मंदार कुलकर्णी,आसिफ मन्सूरी, आतिक मन्सूरी, तैयमूर इनामदार, ईश्वर गोडगे, कांचन कदम, कार्ले ब्रदर, विजय पंडित, निखिल खर्डे, शार्दूल बोऱ्हाडे, विष्णू सांबारे, सुधाकर पाटील, सोनू मेघाडे,ईश्वर मोईन इतर मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जसपाल राणा लक्षात ठेवणे: मनू भाकरच्या ऑलिम्पिक यशामागे भारतीय नेमबाजीचा आयकॉन आणि CWG दिग्गज...

फाइल फोटो: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक दुहेरी कांस्य-पदक मिळवल्यानंतर मनू भाकरसोबत जसपाल राणा. (पीटीआय फोटो) भारतीय नेमबाजीने शुक्रवारी आपला सर्वोत्तम पिस्तुल नेमबाज गमावला. जसपाल...

'नेतन्याहू यांना आगाऊ चेतावणी देण्यात आली नव्हती': डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण हल्ल्याची योजना रद्द...

डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध नियोजित हल्ले अचानक रद्द केल्याने आणि तेहरानशी काही दिवसांत राजनैतिक करारावर स्वाक्षरी...

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

error: Content is protected !!