शिर्डी येथे आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न शिर्डी येथील कै. भाऊसाहेब सखाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व जगन्नाथ चंद्रभान लुटे परिवार रुद्रा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि 28 सप्टेंबर रोजी शिर्डी शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाली असून काल शिर्डी शहरांमध्ये पावसाची रिमझिम असतानाही मोठ्या संख्येने रुग्णांनी व नागरिकांनी लाभ घेतला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकचे शिर्डी शहराध्यक्ष दीपक गोंदकर सचिन लुटे यांनी दिली या शिबिराचे दीप प्रज्वलन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्राम होते बाळासाहेब लुटे रमेश गोंदकर सचिन लुटे किशोर गोंदकर सौ आशा गोंदकर मेजर राजेंद्र गोंदकर बेंगलोर येथील तज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थित पार पडले कै.भाऊसाहेब सखाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व लुटे परिवार शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन केले या शिबिरामध्ये महिला पुरुष मुले सुमारे 285 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी नंतर मोफत गोळ्या औषध शिबिरात उपलब्ध करून देण्यात आले मेडिसन शस्त्रक्रिया तज्ञ अस्थिरोग तज्ञ स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ञ फिजिओथेरपी तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय या शिबिरामध्ये कन्सल्टंट न्यूरो सर्जन डॉ हर्षा सुरेश प्रसुती आणि स्त्री रोग तज्ञ डॉ हेमलता हृदयरोगतज्ञ डॉ सतीश, कम्युनिटी मेडिसिन तज्ञ डॉ. फनींद्र यांच्यासह इतर तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते सदरचे शिबिर शिर्डी शहरातील कनकुरी रोड लगतचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे पार पडले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गंगाधर वाघ पंकज ओस्तवाल शिवाजी डी गोंदकर निलेश सुरडकर बापूसाहेब पवार राजेश टिकी यांनी यांनी यांनी दीपक वाघ अंकुश राठोड राजू जाधव राजू वाघ राहुल मस्के तसेच सर्व रुद्र फाउंडेशन पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले




















