Homeताज्या बातम्यालायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 व लायन्स क्लब ऑफ़ राहाता यांच्या संयुक्त...

लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 व लायन्स क्लब ऑफ़ राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन साजरा—-डॉ श्री संजय उबाळे ( झोन चेअरमन )

राहाता येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार

राहाता (प्रतिनिधी) –
लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 व लायन्स क्लब ऑफ राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिक्षक, प्राध्यापक व सेवानिवृत्त शिक्षक अशा 50 ते 60 मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. माणिकराव आहेर, प्रांत अधिकारी शिर्डी यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हेमंत पाटील (निवासी नायब तहसीलदार), श्रीमती संगीता गिरी (API, राहाता पोलिस स्टेशन), मा. श्री. राजेश पावसे (शिक्षण अधिकारी, राहाता) उपस्थित होते.

सर्वप्रथम झोनल चेअरमन डॉ. संजय उबाळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर झालेल्या शिक्षक सत्कारानंतर श्री. मते सर, रूपाली नाईक मॅडम व इतर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांनीही शिक्षक दिनानिमित्त मनोगत मांडत लायन्स क्लबच्या कार्याचे कौतुक केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. माणिकराव आहेर यांनी शिक्षकांना शुभेच्छा देत लायन्स क्लब राहाता करत असलेल्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. “आगामी काळातही लायन्स क्लबने आमंत्रण दिल्यास मी नक्की उपस्थित राहीन,” असे त्यांनी सांगितले.

डॉ. संजय उबाळे यांनी प्रमुख पाहुण्यांना डिस्ट्रिक्ट पिन प्रदान करून लायन्स क्लबमध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. “आम्ही नेहमीच सोबत राहू,” असे प्रांत अधिकारी यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट मंगल कार्यालय अध्यक्ष श्री. मच्छिंद्र बनकर व वीरभद्र मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्री. साहेबराव निधाने यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲड. संतोष घोडके, सेक्रेटरी रतन चौधरी, माजी अध्यक्ष प्रकाश सदाफळ, ट्रेझरर दिनेश कारले, PRO ॲड. गोरखभाऊ दंडवते, मेंबरशिप चेअरमन अंजली उबाळे, डायरेक्टर दशरथ तुपे, पत्रकार किरण वाबळे व राजुभाई पठाण, स्वच्छता दूत भानुदास गाडेकर, कॉर्डिनेटर व्यंकटेश अहिरे, डायरेक्टर उमेश शेटे, डॉ. शर्वरी कुलकर्णी, श्वेता कार्ले, स्मिता मुरादे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण मोकळ यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. शर्वरी कुलकर्णी यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

error: Content is protected !!