Homeआरोग्यराहाता येथील डॉ मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये २००० मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

राहाता येथील डॉ मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये २००० मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

: राहाता येथील डॉ. मेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 2000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी.

डॉ. तेजश्री नाईकवडे (MBBS, DGO, DNB), नेत्रतज्ज्ञ यांच्या नेतृत्वाखाली प्रगत फॅको मशीन व झाईस मायक्रोस्कोपच्या सहाय्याने उपचार; परवडणाऱ्या दरात सेवा • विश्वकर्मा बांधकाम कामगार योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया • सर्व इन्शुरन्ससाठी कॅशलेस सुविधा

रहाता: डॉ. मेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, रहाता (Dr. Maid Multispeciality Hospital, Rahata) येथे मोतीबिंदूच्या 2000 डोळ्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रिया अनुभवी नेत्रतज्ज्ञ डॉ. तेजश्री नाईकवडे (MBBS, DGO, DNB – Ophthalmologist) यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक यंत्रणांच्या सहाय्याने करण्यात आल्या.

हॉस्पिटलमध्ये प्रगत फॅको मशीन (Advanced Phaco Machine) व प्रगत झाईस मायक्रोस्कोप (Advanced Zeiss Microscope) उपलब्ध असून, त्याद्वारे सूक्ष्म व सुरक्षित शस्त्रक्रिया करून रुग्णांना स्पष्ट दृष्टी परत मिळवून देण्यात यश आले आहे. हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की, सर्व शस्त्रक्रिया परवडणाऱ्या दरात करण्यात आल्या असून, गुणवत्तेशी कोणताही तडजोड करण्यात आलेली नाही.

डॉ. तेजश्री नाईकवडे म्हणाल्या, “रुग्ण-केंद्रित सेवा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित टीम यांच्या बळावर आम्ही 2000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. पुढेही अधिकाधिक रुग्णांना गुणवत्तापूर्ण आणि सुलभ उपचार देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

रुग्णांसाठी विशेष सुविधा:
– परवडणाऱ्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया
– विश्वकर्मा बांधकाम कामगार योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध
– सर्व इन्शुरन्स कंपन्यांसाठी कॅशलेस सुविधा
– अत्याधुनिक उपकरणे: Advanced Phaco Machine व Advanced Zeiss Microscope.
– अनुभवी नेत्रतज्ज्ञ व कुशल शस्त्रक्रिया टीम.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व अपॉइंटमेंटसाठी हॉस्पिटलशी संपर्क साधावा:
– पत्ता: डॉ. मेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, लोकरूची नगर, नगर – मनमाड रोड, रहाता.
– संपर्क: +91 7559243114, 02423 – 243114.
– वेळ: सकाळी १०.००, ते ०४.०० पर्येंत.
– वेबसाइट: www.drmaidhospital.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

error: Content is protected !!