Homeताज्या बातम्याजनतेच्या कामाची अडवणुक न करता हेलपाटे मारन्यास भाग पाडु नका—-ना.राधाकृष्ण विखे पाटिल...

जनतेच्या कामाची अडवणुक न करता हेलपाटे मारन्यास भाग पाडु नका—-ना.राधाकृष्ण विखे पाटिल ( पालक मंत्री )

राहाता पंचायत समितीची झाडाझडती
पालकमंत्री थेट कार्यालयात

जलजीवन मिशन आढावा बैठक

राहाता:-
पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट राहाता पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करत झाडाझडती सुरू केली, कर्मचारी कार्यालय तसेच स्वच्छतागृहातील अस्वच्छ कारभारावर त्यांनी कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले, बैठकीच्या सभागृहात न जाता झाडाझडती सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली .
राहाता पंचायत समिती येथे बुधवारी सायंकाळी जलजिवन मिशन आढावा बैठक घेण्यात आली, ऑगस्टच्या शेवटी या योजनांचा अहवाल मागवण्यात आला, हर घर जल कामकाजाची यावेळी माहिती घेण्यात आली . यावेळी बैठकीला शासकीय कर्मचारी तसेच ठेकेदार उपस्थित होते .
गाडीतून खाली उतरताच प्रथम उपअभियंता दालनात त्यांनी प्रवेश केला त्यानंतर प्रत्येक कार्यालयात त्यांनी प्रवेश करत स्वच्छतागृहात देखील यावेळी प्रवेश करत बारीक तपासणी केली, अस्वच्छ कारभारावर येथील अधिकाऱ्यांना छापण्यात आले .
मतदारसंघातील जलजिवन मिशनच्या कामाची ना विखे यांच्याकडून आढावा बैठक घेण्यात आली, बैठकीला उपस्थित राहण्याचा आधीच यांनी कार्यालयात प्रवेश करत तपासणी सुरू केल्याने येथील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली, विविध कार्यालयात प्रवेश केल्यानंतर येथील ग्रिल वरील धूळ, कार्यालयात लावलेले कॅलेंडर देखील उघडून पाहून येथील कर्मचारी यांना प्रश्न विचारले . कार्यालयातील पंखे देखील चेक करण्यात आले पंचायत समितीच्या अस्वच्छ कारभारामुळे येथील अधिकाऱ्यांना ना विखे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले . जनतेच्या कामाची अडवणूक न करता तात्काळ कामे करून द्यावी तसेच नागरिकांना हेलपाटे मारण्यास भाग पाडू नका अशा सूचना यावेळी देण्यात आल्या .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'मला मोठा होताना पाहिलं': कल्याण बॅनर्जींच्या 'अभिमानी' टीकेवर अभिषेक बॅनर्जींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी शुक्रवारी लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या "अभिमानी" टिप्पणीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की...

ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी: स्त्री की झाडे? तुम्ही सर्जनशील किंवा संवेदनशील आहात की नाही...

काहीवेळा, आपण ज्या प्रकारे गोष्टी पाहता त्या आपल्याबद्दल आपल्या लक्षात येण्यापेक्षा अधिक सांगते. हेच एक ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी इतके विचित्रपणे आकर्षक...

अहिल्यानगर एज्युकेशन ट्रस्टने पुण्यातील 2 कनिष्ठ महाविद्यालये पाच वर्षांपासून बनावट मान्यतांवर चालवली, चार गुन्हे...

एज्युकेशनल ट्रस्टने खोटे सरकारी आदेश आणि बनावट मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे पुणे : विमाननगर आणि हडपसर येथे कार्यरत असलेल्या दोन कनिष्ठ...

केन विल्यमसनपासून विराट कोहलीपर्यंत: 4 दिग्गज फलंदाज जे 10K कसोटी धावांपासून कमी पडले |...

विराट कोहली आणि केन विल्यमसन (AP/PTI) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केन विल्यमसनच्या निवृत्तीने कसोटी क्रिकेटमधील सर्वात खास टप्पे: 10,000 धावांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.न्यूझीलंडच्या...

लष्कराने जड शस्त्रास्त्रांची मागणी केल्यानंतर जोरावर लाइट टँकला 2 वर्षांचा विलंब झाला

भारताच्या नवीन लाइट टँक जोरावरची उच्च उंचीवर यशस्वी चाचणी घेण्यात आली (फोटो: टाईम्स नाऊ) भारताचा जोरावर लाइट टँक कार्यक्रम - एक DRDO-L&T प्रयत्न...

error: Content is protected !!