Homeआरोग्यराहता तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व साई संगम सेवाभावी संस्थेचे संस्थापक...

राहता तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व साई संगम सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सोनवणे तसेच आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने हॉटेल साई संगम येथे मोतीबिंदू तसेच डोळ्यावरील शस्त्रक्रिया व सर्व उपचार याचे मोफत शिबिर

श्री साईबाबांच्या पावन भूमीत राहता तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व साई संगम सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सोनवणे तसेच आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने हॉटेल साई संगम येथे मोतीबिंदू तसेच डोळ्यावरील शस्त्रक्रिया व सर्व उपचार याचे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरासाठी शिर्डी सह जिल्हाभरातून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून गरजू रुग्णांनी आवर्जून हजेरी लावत मोफत तपासणी करवून घेतली

या प्रसंगी शिबिरासाठी एक दिवस आधी आलेल्या रुग्णांना रात्री राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था संदीप सोनवणे यांच्या वतीने करण्यात आली होती तर सकाळी देखील चहा आणि नाश्ता रुग्णांना देण्यात आला पहिल्यांदाच आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराला रुग्णांनी उदंड प्रतिसाद दिला व शिबिराचा लाभ घेतलेल्या रुग्णांनी व महिला भगिनींनी अतिशय नियोजनबध्द शिबिराच्या आयोजना बद्दल आयोजकांचे आभार मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

error: Content is protected !!