Homeताज्या बातम्यागोदावरी वसाहत व राहाता येथील 340 घरांना 'जैसे थे' प्रमाणे उतारे मिळणार...

गोदावरी वसाहत व राहाता येथील 340 घरांना ‘जैसे थे’ प्रमाणे उतारे मिळणार : आजारी असतानाही खा. सुजय विखे पाटील आले नागरिकांच्या भेटीला

राहाता, दि. 1 मे: अमानवीय अफवांमुळे त्रस्त झालेल्या गोदावरी वसाहत, साकुरी व राहाता येथील 340 घरांना ‘जैसे थे’ प्रमाणे उतारे देण्यात येतील, अशी मोठी घोषणा लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी आज केली.

खासदार सुजय विखे पाटील हे काही दिवसांपासून आजारी होते. मात्र या गोरगरीब नागरिकांना धीर देण्यासाठी, त्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी त्यांनी डॉक्टरांची दोन तासांची परवानगी घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती, राहाता येथे सायंकाळी झालेल्या बैठकीला हजेरी लावली.

गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या अफवांमुळे वसाहतीतील गोरगरीब नागरिक, महिला, वयस्कर आजी व विधवा भयभीत झाल्या होत्या. ‘आता आपले कसे होईल, कुठे जायचे’ या चिंतेने अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते.

यावेळी खा. सुजयदादा विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, येथील सर्व रहिवाशांना ‘जैसे थे’ स्थितीत उतारे दिले जातील. तसेच रस्ते, पाणी, शाळा व इतर सर्व जीवनावश्यक सुविधा देखील पुरवल्या जातील.

त्याचप्रमाणे येथील गुन्हेगारी व दादागिरी पूर्णपणे मोडून काढण्यात येईल. महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्यांना त्याच्याच घरात जेसीबीने गाडण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

उतारे मिळाल्यावर प्रत्येकाने आपापल्या परीने आपले घर चांगल्या पद्धतीने बांधावे. पुढील सर्व गरजा पूर्ण करण्यास दादा बांधील आहे, असेही खा. विखे पाटील म्हणाले.

या निर्णयाची घोषणा होताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला व ‘दादांच्या’ नावाने घोषणा दिल्या. आजारपणातही दादा आपल्यासाठी आले हे पाहून अनेक महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले.
यावेळी राहाता शहराचे लोकनोयुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर,मुकुंदनाना सदाफळ,साकुरी चे सरपंच संदीपभाऊ दंडवते,आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष प्रदीप ( पप्पू भाऊ ) बनसोडे,नगरसेवक समाजसेवक दशरथभाऊ तुपे,सतीश बावके,दिपक शिदे,दिपक दंडवते,झुंबर शिंदे,सलमान पठाण,फिरोज पठाण,मनोज डुकरे,रावसाहेब बनसोडे मनीष चितळकर दिलीप सूर्यवंशी व इतर असंख्य मान्यवर उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'गोलंदाजी शिबिरांना दिलासा मिळेल': केन विल्यमसनच्या निवृत्तीबाबत सचिन तेंडुलकरचा स्पष्ट निर्णय

सचिन तेंडुलकर आणि केन विल्यमसन (एक्स) न्यूझीलंड स्टारने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर केन विल्यमसनला श्रद्धांजलीच्या वाढत्या यादीत क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर...

'मला मोठा होताना पाहिलं': कल्याण बॅनर्जींच्या 'अभिमानी' टीकेवर अभिषेक बॅनर्जींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी शुक्रवारी लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या "अभिमानी" टिप्पणीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की...

ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी: स्त्री की झाडे? तुम्ही सर्जनशील किंवा संवेदनशील आहात की नाही...

काहीवेळा, आपण ज्या प्रकारे गोष्टी पाहता त्या आपल्याबद्दल आपल्या लक्षात येण्यापेक्षा अधिक सांगते. हेच एक ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी इतके विचित्रपणे आकर्षक...

अहिल्यानगर एज्युकेशन ट्रस्टने पुण्यातील 2 कनिष्ठ महाविद्यालये पाच वर्षांपासून बनावट मान्यतांवर चालवली, चार गुन्हे...

एज्युकेशनल ट्रस्टने खोटे सरकारी आदेश आणि बनावट मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे पुणे : विमाननगर आणि हडपसर येथे कार्यरत असलेल्या दोन कनिष्ठ...

केन विल्यमसनपासून विराट कोहलीपर्यंत: 4 दिग्गज फलंदाज जे 10K कसोटी धावांपासून कमी पडले |...

विराट कोहली आणि केन विल्यमसन (AP/PTI) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केन विल्यमसनच्या निवृत्तीने कसोटी क्रिकेटमधील सर्वात खास टप्पे: 10,000 धावांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.न्यूझीलंडच्या...

error: Content is protected !!