Homeताज्या बातम्यास्व.अजितदादांच्या स्मृतीस्थळी सौ. प्रभावती घोगरे यांचे अभिवादन; शरद पवार साहेबांची घेतली भेट

स्व.अजितदादांच्या स्मृतीस्थळी सौ. प्रभावती घोगरे यांचे अभिवादन; शरद पवार साहेबांची घेतली भेट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर बारामती परिसरात शोककळा पसरलेली असताना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी आज बारामती येथे भेट देत स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सौ. घोगरे यांनी बारामती येथील गोविंद बाग येथे जाऊन देशाचे ज्येष्ठ नेते खासदार आदरणीय शरद पवार साहेब तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वाच्या तसेच सार्वजनिक जीवनातील योगदानाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
स्व. अजितदादा पवार हे खऱ्या अर्थाने कामावर विश्वास ठेवणारे, जनतेच्या प्रश्नांशी थेट जोडलेले, कर्तृत्ववान व दूरदृष्टीचे नेतृत्व होते, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
दुःखाच्या या प्रसंगी मा. आमदार स्व. चंद्रभान दादा घोगरे तसेच स्व. शंकरनाना खर्डे यांच्या आठवणींनाही आपुलकीने उजाळा देण्यात आला. या भेटीत जुने संबंध, सामाजिक बांधिलकी, संघर्षमय प्रवास आणि जनसेवेच्या आठवणींवर चर्चा झाली.

ही भेट केवळ औपचारिक स्वरूपाची न राहता, दुःखाच्या क्षणी मानवी आपुलकी, जिव्हाळा, संयम आणि परस्पर सन्मान यांचे दर्शन घडवणारी ठरली, अशी भावना सौ. प्रभावती घोगरे यांनी व्यक्त केली.
या वेळी सौ. प्रभावती घोगरे यांच्यासमवेत अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष सौ. शीतल लहारे, लोणी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सुनिता कोरडे, श्री. रणजीत घोगरे तसेच गौतम आहेर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला पुणे : कल्याण-नगर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूरजवळील...

आणखी एक सुरुवात, दुसरी चूक: वैभव सूर्यवंशी श्रीलंका अ विरुद्ध २१ धावांवर बाद

वैभव सूर्यवंशी (एक्स-क्रिकबझ) वैभव सूर्यवंशीची आणखी एक निराशाजनक खेळी, कारण किशोरवयीन फलंदाजीची खळबळजनक खेळी पुन्हा एकदा चालू असलेल्या त्रि-राष्ट्रीय मालिकेत भरीव धावसंख्येमध्ये आश्वासक...

वर्ल्ड कप फुटबॉलची जादू पाहण्यासाठी चाहते कामाच्या वेळापत्रकात बदल करतात, बॉडी क्लॉक | भारत...

फुटबॉल चाहत्यांनी कोलकात्यात रोनाल्डो, नेमार आणि मेस्सीचे कट आऊट घेतले; कोझिकोडचे चाहते ब्राझील विरुद्ध मोरोक्को पाहतात. (पीटीआय आणि रॉयटर्स फोटो) क्रॉस. नियंत्रण. ड्रिबल....

“मुले रडत नाहीत” कदाचित आपल्या मुलांना आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त त्रास होत असेल; 5...

एक लहान मुलगा एका संध्याकाळी त्याच्या आईकडे पाहतो आणि विचारतो, "आई, लोक मला सांगतात की मुले रडू नका. म्हणून मी रडलो तर मी अशक्त...

error: Content is protected !!