Homeताज्या बातम्यासाईसंस्थान कर्मचारी सोसायटीचे कर्मचारी रमेश वाघे यांनी सापडलेले सोन्याचे मनी प्रामाणिकपणे साईभक्तांला...

साईसंस्थान कर्मचारी सोसायटीचे कर्मचारी रमेश वाघे यांनी सापडलेले सोन्याचे मनी प्रामाणिकपणे साईभक्तांला केले परत!

शिर्डी

सध्याच्या आधुनिक व धकाधकीच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा, इमानदारी विसरत चालली असताना काही ठिकाणी किंवा काही व्यक्तींकडून अजूनही आपला प्रामाणिकपणा, इमानदारी जपली जात आहे.
असे अनेक उदाहरणे शिर्डीमध्ये विशेषता साई संस्थांन परिसरात दिसून येत आहे. साई भक्तांचे सापडलेल्या अनेक मौल्यवान वस्तू त्यांना प्रामाणिकपणे परत देण्याचे काम आतापर्यंत अनेक संस्थान कर्मचारी यांनी केले आहे. ‌. अशीच प्रामाणिकपणाची घटना नुकतीच शिर्डी येथे घडली आहे. शिर्डी येथील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे कर्मचारी श्री. रमेश दगडू वाघे यांना मोबाईल लॉकर जवळ सोन्याचे सात मणी सापडले.
सदर सोन्याचे मणी त्यांनी तत्काळ संरक्षण कार्यालयात जमा केले.सदरचे मणी हे साईभक्त श्री. प्रशांत बंडू चौधरी, राहणार अहमदनगर यांचे असल्याचे ओळख पटले. त्यानंतर या साई भक्तांना त्यांचे सोन्याचे मणी परत करण्यात आले. या प्रामाणिकपणाबद्दल रमेश दगडू वाघे यांचा सुरक्षा अधिकारी श्री भाऊसाहेब जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे या प्रामाणिकपणाबद्दल रमेश वाघे यांचा साई संस्थान अधिकारी कर्मचारी तसेच साई संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व सर्व पदाधिकारी संचालक ,अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. व त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'गोलंदाजी शिबिरांना दिलासा मिळेल': केन विल्यमसनच्या निवृत्तीबाबत सचिन तेंडुलकरचा स्पष्ट निर्णय

सचिन तेंडुलकर आणि केन विल्यमसन (एक्स) न्यूझीलंड स्टारने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर केन विल्यमसनला श्रद्धांजलीच्या वाढत्या यादीत क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर...

'मला मोठा होताना पाहिलं': कल्याण बॅनर्जींच्या 'अभिमानी' टीकेवर अभिषेक बॅनर्जींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी शुक्रवारी लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या "अभिमानी" टिप्पणीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की...

ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी: स्त्री की झाडे? तुम्ही सर्जनशील किंवा संवेदनशील आहात की नाही...

काहीवेळा, आपण ज्या प्रकारे गोष्टी पाहता त्या आपल्याबद्दल आपल्या लक्षात येण्यापेक्षा अधिक सांगते. हेच एक ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी इतके विचित्रपणे आकर्षक...

अहिल्यानगर एज्युकेशन ट्रस्टने पुण्यातील 2 कनिष्ठ महाविद्यालये पाच वर्षांपासून बनावट मान्यतांवर चालवली, चार गुन्हे...

एज्युकेशनल ट्रस्टने खोटे सरकारी आदेश आणि बनावट मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे पुणे : विमाननगर आणि हडपसर येथे कार्यरत असलेल्या दोन कनिष्ठ...

केन विल्यमसनपासून विराट कोहलीपर्यंत: 4 दिग्गज फलंदाज जे 10K कसोटी धावांपासून कमी पडले |...

विराट कोहली आणि केन विल्यमसन (AP/PTI) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केन विल्यमसनच्या निवृत्तीने कसोटी क्रिकेटमधील सर्वात खास टप्पे: 10,000 धावांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.न्यूझीलंडच्या...

error: Content is protected !!