Homeताज्या बातम्या*श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालय शिर्डी येथे जागतिक आरोग्य दिन उत्साहात...

*श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालय शिर्डी येथे जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.*—सौ वैशाली ताई चौधरी ( सरचिटणीस श्री साई अपंग विकास महिला मंडळ)

*श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालय शिर्डी येथे जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.* मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी विद्यालयात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फिजिओथेरपी कॉलेज कोपरगाव यांचे वतीने असोसिएट प्रोफेसर डॉ.योगेश कदम, प्रोफेसर डॉ.मणीकंदन व ऍडमिनिस्टेटर श्री सचिन पवार सर यांनी आर जे एस वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिओथेरपी विभागातील तृतीय वर्षातील 30 ते 40 प्रशिक्षनार्थी समवेत मूकबधिर विद्यालयास जागतिक आरोग्य दिनानिमित्त भेट दिली.विद्यालयातील सर्व मूकबधिर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांनी मुलांसमवेत विविध बौद्धिक व शारीरिक खेळ घेतले.मूकबधिर दिव्यांग मुलांना देखील हे खेळ खूप आवडले. चांगल्या व निरोगी आयुष्यासाठी आपली दिनचर्या कशी असावी यावर डॉ.अक्षदा तसेच डॉ. माधुरी (पी जी विद्यार्थिनी)यांनी मुलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालय संस्थापक नांदुर्खी बुद्रुक चे लोकनियुक्त सरपंच माधवराव चौधरी सर तसेच श्री साई अपंग विकास महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ वैशालीताई चौधरी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच दिव्यांग मूकबधिर विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

error: Content is protected !!