Homeक्राईमशिर्डी शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना तरुणावर चॉपर ने वार

शिर्डी शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना तरुणावर चॉपर ने वार

शिर्डी शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वर्दळीचा रोड असलेल्या द्वारकामाई चौक २०० रूम गार्डन जवळील पाण्याच्या टाकीजवळ एका तरुणावर चॉपर ने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिर्डी विमानतळ रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ नीरज नंदू चौधरी नावाच्या परप्रांतीय तरुणावर अचानक तिघा तरुणांनी दुचाकीवर येत प्राणघातक हल्ला केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे

हल्ल्यानंतर तरुणाला साईबाबा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते परंतु दिवसा ढवळ्या तरुणावर चॉपर ने हल्ला करून फरार होणाऱ्या मुजोर गुंडप्रवृत्तीच्या तरुणांना तत्काळ जेरबंद करत शहरातून धिंड काढणे गरजेचे असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात नागरिकांमधे होती प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात येत घटनेची माहिती घेतली व पुढील कारवाई सुरू आहे
परंतु अश्या प्रकारे भर दिवसा चॉपर ने हल्ला करण्याचे मनोधैर्य गुंडांना कुठून येते हा संशोधनाचा विषय असून सदर जखमी झालेला नीरज चौधरी हा तरुण मूळ राजस्थान येथील असून वडील शहरात होलसेलचा व्यापार करत असतात मात्र काही नशाबाज मित्रपरिवार असल्याने त्यातीलच काही वादातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मात्र व्हाईटनर नशा करणारे ,गांजा ओढणारे व अंमली पदार्थांचे सेवन करणारया टारगट तरुणांच्या टोळ्या मात्र चिंतेचा विषय बनली असून शिर्डी पोलिसांनी आता ह्याप्रकरणी कठोर कारवाई करत अश्या प्रकारांना आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

error: Content is protected !!