Homeताज्या बातम्याशिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे साहेब यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा---श्री कमलाकर...

शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे साहेब यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा—श्री कमलाकर कोते पाटील , (शिवसेना जिल्हा प्रमुख ,)

शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतिष दिघे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शिर्डी शहर स्वच्छ व सुरक्षित असावे असे वाटणाऱ्या अधिकारी वर्गातील अतिशय वरचे नाव दिघे साहेब माझे आणि दिघे साहेबाचे वारंवार अनेक विषयांवर खटके उडतात पण मी नगरपालिकेत असू वा नसो नेहमीच चांगल्या कामाला सहकार्य करताना काम सांगितले तर करतात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात कुणाचीही अडवणूक होऊ नये पैसे द्यावे लागू नये विकास कामात अडचणी निर्माण करणाऱ्या सोबत थेट संवाद करत काम मार्गी लावणे सकाळी पालिकेत येण्या आगोदर सर्व चालू कामाना भेट देणार शहराला दिवसाआड स्वच्छ पाणीपुरवठा,स्वच्छ शिर्डी घरोघरी ओला सुखी कचरा गाड्या द्वारे सकलन,गटाराचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प,कचरा पासून खत निर्मिती,महाराष्ट्र सुरक्षा दला कडून प्रथमच नागरिकांना तत्पर सुरक्षा,रस्तावर नाचरे मोरा,गजलक्ष्मी हत्ती,बदकांचे व श्री साईबाबाच्या जीवनावर आधारित शिल्प साईच्या शिर्डीत वैभवात भर घालीत आहे मा ना राधाकृष्ण विखे पाटील साहेब व मा खा सुजय दादा विखे पाटील साहेब यांचा विश्वास संपादन करून शिर्डी विकास करीत आहेत अनेक अधिकारी येतात व जातात पण आपल्या कामातून आपली छाप सोडणारे विरळच स्वभाव बद्दल मतभेद असू शकतील पण शिर्डीच्या विकासात भर घालणाऱ्याचा सदैव आदर राहील साहेब वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा श्री साईबाबा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो
कमलाकर कोते पाटील
शिवसेना जिल्हा प्रमुख
अहिल्यानगर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'खाली घे!' केनेडी सेंटरने ट्रम्पचे नाव काढून टाकल्याने गर्दीचा जयजयकार झाला – पहा

वॉशिंग्टनमधील जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या दर्शनी भागातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव काढून टाकण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले....

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

error: Content is protected !!