Homeताज्या बातम्याशिर्डीत पहिल्यांदाच साईं चरित्र पारायण मोठ्या भक्तिभावपूर्ण संपन्न——

शिर्डीत पहिल्यांदाच साईं चरित्र पारायण मोठ्या भक्तिभावपूर्ण संपन्न——

शिर्डीत प्रथमच साई सच्चरित्र पारायण परीक्षा

शिर्डी (प्रतिनिधी) साई संस्थानच्या इतिहासात प्रथमच अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञानाबा संगम साथगारा एक अनोखा अध्याय लिहिला गेला आहे. साई सच्चरित्र पारायण परीक्षा २०२५ है अद्वितीय आयोजन शिर्डीत मोठ्या भक्तिभावाने, संख्येने आणि शिस्तबद्धतेने वशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमाच्या माध्यमातून साई मत्तीचा आणि साई तत्वज्ञानाच्चा प्रसार केवळ भारताहय नव्हे तर संपूर्ण जगभर होण्याची नांदी झाली आहे.

या परीक्षेसाठी साईभकांचा प्रतिसाद लक्षणीय होता. सलग दोन दिवन २४०० साईभक्तांनी ऑनलाइन देयी परीक्षा दिली. मुंबई, कोकण, नागपूर, हैदराबाद, दिल्ली या भागांतून १२०० पेक्षा अधिक भाविकांनी प्रत्यक्ष शिर्डी येथे उपस्थित राहिले. संपूर्ण भारतातून २३५० साईभक्तांनी ऑनलाइन

माध्यमातून परीक्षा दिली. ही परीक्षा पूर्णतः संगणकीकृत,

पारदर्शक आमि भक्तिपूर्ण पद्धतीने

पार पडली. अनेक गाडे साई सच्चरित्र अभ्यासक परीक्षेसाठी सज्ज झाले होते. मात्र कोणालाही आउट ऑफ मार्क्स पडले नाही. ही गोश परीक्षेच्या दरांची आणि तबारीची साक्ष देणारी उरली, मुंबई, अंबरनाथ येथील साईभक्त राडू रामजी सोनवणे यांना १०० पैकी ९४ गुण मिळाले तर शिर्डीतील अभयकुमार शांताराम दुनाले व शिवाजी पाराजी गायकवाड यांना ९० गुण, पुणे येथील मारुती केशवराव बड़े यांना ८८ गुण में

शिडीतील श्रेया प्रल्हाद बारहाते यांना ८६ गुग मिळाले. त्यामुळे का प्रथम पाच क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांता चांदीचे नाणे भट म्हणून देण्यात आले.
या परीक्षेच्या निमित्ताने साई सच्चरित्र हे फक्त वाचण्याचे नव्हे तर आचरणाचे ग्रंथ आहे, हे साचा साईभक्तांपुढे अधोरेखित झाले. धार्मिक उपक्रमाला

साईभक्तांकडून बांगला पाठिंबा आणि मार्गदर्शन लाभले ते साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर, उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रथम नगराध्यक्ष कैलामबापू कोते, विजयराव कोते, रमेश गोंदकर, अशोकराव कोते, गजानन शेर्वेकर, कमलाकर कोते, सुजित गोड़कर, गोपीनाथ गोदकर यांच्याकडून, या सर्व मान्यवरांनी परीक्षेच्या यशस्वी आयोजनाबाबत व्या यशस्वी आयोजनाबाबत रवींद्र जोशी यांचे अभिनंदन केले आणि पुढील वर्षांपासून हा उपक्रम अधिक व्यापक स्तरावर राबवण्याचा

संकल्प केला, या परीक्षेच्या यशस्वीतेनंतर लवकरच साई सच्बरित्र एक आदर्श जीवनपद्धती हे रवींद्र जोशी लिखित पुस्तक हिंदी, इंग्रजी, तेलगू, गुजराती अता विविध भाषांमध्ने प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक पुढील दोन महिन्यांत भारतीय भाषांमध्ये मेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. हे पुस्तक देश-विदेशातील साईमत्तांसाठी एक आत्मिक आणि व्यावहारिक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला आहे.

या ऐतिहासिक उपक्रमामुळे शिर्डीतून अध्यात्मिक आंदोलनाला सुरुवात झाली असून ही भक्तीची असा आणि तत्वज्ञानाची बळवळ संपूर्ण भारतात नवसंजीवनी निर्माण करेल, असा आशावाद व्यक्त व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केन विल्यमसनपासून विराट कोहलीपर्यंत: 4 दिग्गज फलंदाज जे 10K कसोटी धावांपासून कमी पडले |...

विराट कोहली आणि केन विल्यमसन (AP/PTI) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केन विल्यमसनच्या निवृत्तीने कसोटी क्रिकेटमधील सर्वात खास टप्पे: 10,000 धावांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.न्यूझीलंडच्या...

लष्कराने जड शस्त्रास्त्रांची मागणी केल्यानंतर जोरावर लाइट टँकला 2 वर्षांचा विलंब झाला

भारताच्या नवीन लाइट टँक जोरावरची उच्च उंचीवर यशस्वी चाचणी घेण्यात आली (फोटो: टाईम्स नाऊ) भारताचा जोरावर लाइट टँक कार्यक्रम - एक DRDO-L&T प्रयत्न...

8 खाद्यपदार्थ डॉक्टर शांतपणे सुपरमार्केटमधून खरेदी करणे टाळतात

बरेच डॉक्टर सोडा, गोड बर्फाचा चहा, बाटलीबंद फ्रूट ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स यांना पहिली गोष्ट मानतात, कारण ते नाटकीय आहेत म्हणून नाही तर ते...

मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तब्बल ५ तास वाहतूक कोंडी

पुणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीपासून जवळच असलेल्या मुंडे गावाजवळ शुक्रवारी पहाटे ट्रकची धडक बसल्याने सुमारे पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती.पहाटे साडेचारच्या...

जसपाल राणा लक्षात ठेवणे: मनू भाकरच्या ऑलिम्पिक यशामागे भारतीय नेमबाजीचा आयकॉन आणि CWG दिग्गज...

फाइल फोटो: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक दुहेरी कांस्य-पदक मिळवल्यानंतर मनू भाकरसोबत जसपाल राणा. (पीटीआय फोटो) भारतीय नेमबाजीने शुक्रवारी आपला सर्वोत्तम पिस्तुल नेमबाज गमावला. जसपाल...

error: Content is protected !!