Homeताज्या बातम्याशाही थाटात संपन्न झाला डॉ श्री इकबाल पठाण या सरपंच पुत्राचा निकाह:आ.सुरेश...

शाही थाटात संपन्न झाला डॉ श्री इकबाल पठाण या सरपंच पुत्राचा निकाह:आ.सुरेश धस,माजी आ.महेबूब शेख यांची उपस्थती.

नाळवंडीचे सरपंच डॉ. इक्बाल पठाण यांचे चिरंजीव डॉ. आदिल यांचा विवाह सोहळा शाही थाटात संपन्न; आमदार सुरेश धस, माजी आ. महेबूब शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

छत्रपती संभाजीनगर, दि. 30: बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील नाळवंडी गावचे सरपंच व फुंदाबी पठाण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. इक्बाल जानूभाई पठाण यांचे चिरंजीव डॉ. आदिल पठाण यांचा निकाह सोहळा बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी अजंठा अँबेसिडर हॉटेल, छ. संभाजीनगर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

डॉ. आदिल पठाण यांचा विवाह डॉ. माहिन शेख यांच्यासोबत पार पडला. या शाही निकाह सोहळ्यास राजकीय, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.

प्रमुख उपस्थिती:
आ. सुरेश धस, माजी आमदार महेबूब शेख, ज्येष्ठ पत्रकार राजुभाई पठाण, जाकिर भाई मोमिन,सामाजिक कार्यकर्ते जुबेर सय्यद, औरंगाबाद येथील समाजसेवक मुबारक भाई शेख, व्यापारी दिलीप सूर्यवंशी, भागवत आरणे सर ,डॉ सादेख पठाण,डॉ फारुख आझम,डॉ बिलकीस आझम ,शेख सर,शमा मॅडम,सलमान पठाण,फिरोज पठाण,अबू डोखे,शफीक शेख,समीरभाई जामखेड वाले,इसहाक भाई टेलर,अनिस भाई नगरवाले,राजुभाई नगरवाले,यांच्यासह जिल्हाभरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच डॉ. इक्बाल पठाण यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. नवदांपत्यास आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्वांनी डॉ. आदिल व डॉ. माहिन यांना भावी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

“शिर्डी आवाज न्यूज” परिवाराकडून नवदांपत्यास वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा व निकाह मुबारक!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

10 मिनिटांचा दररोजचा अध्यात्मिक सराव जो अतिविचार आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकतो

आधुनिक जीवनाच्या कोलाहलात, चिंता आणि अतिविचार अनेकदा आपल्यासोबत असल्यासारखे वाटते. परंतु या भावना त्यांच्या गाभ्यामध्ये खरोखरच आध्यात्मिक अनुभव आहेत. अज्ञाताची भीती, नुकसानीची भीती, एकटे...

केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष रवी पंडित यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले

पुणे: मोबिलिटी टेक्नॉलॉजी फर्म केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष आणि उद्योगातील प्रमुख नेते रवी पंडित यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले,...

केकेआरच्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या आयपीएल प्लेऑफच्या आशा मावळत असताना अक्षर पटेलने 'पुढच्या वर्षाची' चर्चा...

अक्षर पटेलने कबूल केले की आयपीएल 2026 मध्ये शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सकडून आठ विकेटने पराभव झाल्यानंतर फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही घटकांनी...

सतीसन समर्थकांनी निदर्शने केली, केरळ काँग्रेसचे नेतृत्व पुढे आले

विरोधी पक्षनेते व्हीडी साठेसन यांच्या समर्थकांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्याची मागणी करत केरळभर निदर्शने केल्याने काँग्रेस नेतृत्वाने हस्तक्षेप केला. काही कार्यकर्त्यांनी...

तुम्ही एकाग्र, परफेक्शनिस्ट किंवा निरीक्षणकर्ते असल्यास तुम्ही मुठी कशी बनवता हे कळते

आपल्या सगळ्यांना अशा लहान, विचित्र सवयी आहेत ज्या आपल्या लक्षातही येत नाहीत—जसे की कंटाळवाण्या मीटिंगमध्ये पाय टॅप करणे किंवा जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो...

error: Content is protected !!