Homeताज्या बातम्याशारदा शैक्षणिक संकुलात एज्यूटॉप स्कूल ऑफ एक्सलन्स चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात...

शारदा शैक्षणिक संकुलात एज्यूटॉप स्कूल ऑफ एक्सलन्स चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न* :-श्री रमेशभाऊ शिंदे सर ( स्कूल कमेटी अध्यक्ष )

*शारदा शैक्षणिक संकुलात एज्यूटॉप स्कूल ऑफ एक्सलन्स चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न* :-
( राहाता- प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहाता या ठिकाणी एजयूटॉप स्कूल ऑफ एक्सलन्सचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, सुप्त कलागुणांना वाव मिळावा, विविध कार्यक्रमांतून उद्याचे कलाकार घडावेत ,या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला .

या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर पी.जी. गुंजाळ होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींतून प्रेरणा घेऊन उद्याचे कलाकार व्हावेत आपण प्रयत्नशील असावे त्याच्यातून यश येते असे सांगितले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष संकुलाचे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष रमेश शिंदे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य अनिल बनसोडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनाचा उद्देश सांगितला व शुभेच्छा दिल्या . अर्चनाताई शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. एज्युटॉपच्या प्राचार्यां निशा चेंगोट यांनी एज्यूटॉप स्कूल ऑफ एक्सलन्सच्या प्रगतीचा आलेख सांगितला या कार्यक्रमात कोळीगीते, नाटिका, पारंपारिक लावणी ,गणेश वंदना ,भक्ती गीते, देशभक्तीपर गीतांचा समावेश होता .विद्यार्थ्यांनी अतिशय दर्जेदार कार्यक्रम घडवून आणला.

विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण लोंढे, पत्रकार राजू भाई पठाण, पत्रकार मुस्ताकभाई शहा, पत्रकार रामनाथ सदाफळ ,साहेबराव निधाने,सर्जेराव मते त्याचप्रमाणे कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता गुंजाळ ,उपप्राचार्य अशोक बोरसे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब दिघे. प्रा. शरद गमे, प्रा.मोसिन शेख, ,राजकुमार साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

error: Content is protected !!