Homeताज्या बातम्या*शारदा शैक्षणिक संकुलाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश*- (राहाता प्रतिनिधी)रयत शिक्षण संस्थेच्या शारदा...

*शारदा शैक्षणिक संकुलाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश*- (राहाता प्रतिनिधी)रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या मंदिर विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश—श्री रमेशभाऊ शिंदे ( अध्यक्ष )

अजिंक्य बाळू साबळे

अजिंक्य बाळू साबळेअजिंक्य बाळू साबळे*शारदा शैक्षणिक संकुलाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश*-
(राहाता प्रतिनिधी)रयत शिक्षण संस्थेच्या
शारदा विद्या मंदिर
विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश
विद्यालयातील 5 वी व 8 वी एकूण 26 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. पैकी 6 विद्यार्थ्यांनी 200 पेक्षा जास्त गुण मिळवले आहे.

यश प्रताप वाघ

निकालाचा तपशील
200 पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी खालील प्रमाणे —अजिंक्य बाळू साबळे 250गुण यश प्रताप वाघ 220गुण प्रज्वल सुरेश जटाड214 गुण,श्रीप्रेम प्रतीक गोसावी 212गुण प्रसाद रमेश साळुंखे202 गुण तसेच इयत्ता आठवी मधील लेंडे सार्थक बाळू 226 गुण मिळवले आहे
या दैदिप्यमान यशाबद्दल शिष्यवृत्ती परीक्षेस अध्यापन करणाऱ्या सर्व विषय शिक्षकांचे मनःपूर्वक तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक यांचेही हार्दिक अभिनंदन!
शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यालयाच्या
प्र. मुख्याध्यापिका श्रीमती. संसारे एस.एफ.,
प्र. पर्यवेक्षिका सौ. साबळे के. डी. तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख श्री भुरके जी.बी.विषय शिक्षक सौ कोरडे एम ए, श्री वायाळ के पी, श्री गायकवाड एस एस तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख श्री लेंभे बी.एल. विषय शिक्षक श्री खेतमाळीस एन.पी,श्री जोशी बी.एस.श्री सोनोने एस.बी.
यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष रमेश शिंदे , जनरल बॉडी सदस्य मते नानासाहेब, सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य डॉ. पी.जी गुंजाळ, नारायणराव कार्ले ,सर्जेराव मते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शारदा ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री.बोरसे, एज्यूटॉपच्या मुख्याध्यापिका निशा मॅडम, शारदा कन्या विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक साळवे आर. व्हि., पर्यवेक्षक देशमुख आर. बी, प्रा.शरद गमे प्रा. रमेश आहेर ,प्रा. सिंधू तनपुरे,राहाता पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ, सर्व सेवक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी, पालक यांच्याकडून विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
परिश्रम, गुणवत्ता आणि संस्कार यांचा सुंदर संगम म्हणजेच आपल्या विद्यालयाचे यश

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

error: Content is protected !!