Homeताज्या बातम्या*शारदा विद्या मंदिर, राहाता, विद्यालयाचा 77.97 % निकाल*——श्री रमेशभाऊ शिंदे ( अध्यक्ष...

*शारदा विद्या मंदिर, राहाता, विद्यालयाचा 77.97 % निकाल*——श्री रमेशभाऊ शिंदे ( अध्यक्ष )

*शारदा विद्या मंदिर, राहाता, विद्यालयाचा 77.97 % निकाल*-
रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या लयाचा निकाल ऑनलाइन पद्धतीने लागला आहे विद्यालयातील एकूण 227 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 177 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.निकालाचा तपशील विशेषप्राविण्यासह उत्तीर्ण — 27 विद्यार्थी प्रथम श्रेणी — 58 विद्यार्थी
द्वितीय श्रेणी — 68 विद्यार्थी
पास श्रेणी — 24 विद्यार्थी
या दैदिप्यमान यशाबद्दल अभिनंदन केले. या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक चुळभरे कार्तिक लक्ष्मण यांनी 94.20% द्वितीय क्रमांक गाडेकर कृष्णा विठ्ठल यांनी 90.40 टक्के मार्क मिळाले तृतीय क्रमांक भुजबळ कृष्णा अमोल यांनी 90 टक्के मार्क तर टेक्निकल विभागामध्ये शंभर टक्के मार्क कल्पेश सुनील धनवटे यांनी मिळवले
या यशाबद्दल विद्यालयाचे
प्र. प्राचार्या श्रीमती. संसारे एस.एफ.,
प्र. पर्यवेक्षिका सौ. साबळे के. डी.
ज्येष्ठ शिक्षक श्री. खंदारे सर
तसेच वर्गशिक्षक सौ खंदारे, श्रीम चेचरे, विषय शिक्षक श्री. बेल्हेकर, साळवे, सौ. सांगळे, श्रीम. वर्पे, देवरे, रुपवते, भातकुटे, टेक्निकल विभागाचे श्री. बावके, कोळसे, आढाव, सर्व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. रमेश शिंदे , जनरल बॉडी सदस्य मते नानासाहेब, सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य डॉ. गुंजाळ, कार्ले पाटील सर्जेराव मते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शारदा कन्या विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक साळवे आर. व्हि., पर्यवेक्षक देशमुख आर. बी, राहाता पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ, सर्व सेवक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी, पालक यांच्याकडून विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

error: Content is protected !!