Homeताज्या बातम्याराहाता शिर्डी नगर परिषद निवडणुकीत महायुती चे उमेदवार प्रचंड मतांच्या फरकाने निवडून...

राहाता शिर्डी नगर परिषद निवडणुकीत महायुती चे उमेदवार प्रचंड मतांच्या फरकाने निवडून येतील—सुजय दादा विखे पाटील मा.खासदार

राहाता शहरात जसजशी २ डिसेंबर तारीख जवळ आली तसतशी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहचला आहे.पक्षांचे अधिकृत उमेदवार,अपक्ष व बंडखोर उमेदवार आम्हीच कसे निवडून येणार ते पटवून देण्याची कसरत करत आहेत.आज काही वार्डात माजी खासदार सुजय दादा विखे पाटील भाजपा अधिकृत उमेदवारांच्या गाठी भेटी साठी आले होते.
जानेमाने फ्रूट सप्लायर हाजी इकबाल शेख यांच्या निवास स्थानी सर्व समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर हजर होते.मुस्लिम समाज्याचे धर्मगुरू स्पष्टवक्ते मौलाना अब्दुल रऊफ शेख यांनी सांगितले की आमचा समाज बाळासाहेब विखे पाटलापासून त्यांच्या परिवारा सोबत राहिला आहे.पक्ष बदला नंतर ही आम्ही विखे पाटला सोबतच आहोत.ना.राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी आमच्या शिर्डी मतदार संघात सर्वच जनतेची दमदार कामे केली आहेत.कब्रस्थान सारखा आमचा महत्वाच्या प्रश्ना सोबतच इतर ही सर्व प्रश्न त्यांनी योग्य रित्या सोडविले असून प्रलंबित प्रश्न ही विखे पाटील सोडविणार आहेत.विखे परिवाराने कधीही जातीपातीचे राजकारण किवा जाती धर्माचे राजकारण केले नव्हते ना कधी करतील.तरी सर्वांनी मिळून एकत्र येत विखे पाटीलांच्या सर्व उमेदवाराना भरघोस मतांनी निवडून देवून राहाता शहराचा विकास करावा,

Screenshot

माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी सांगितले की गर्दी गोळा केली तरच प्रचार होतो अथवा गर्दी सोबत असणारा च निवडून येईल असे नाही.मी एकटाच येतो फिरतो जनता जोडली जाते त्या मुळे आपले व्यक्तिमत्व असे बनवा की आपण आल्यावर गर्दी झाली पाहिजे.तुमच्या साठी इधर दरिया उधर खायी और बीच मे है सुजय भाई या वाक्या वर एकच हश्या झाला व जोरदार टाळ्या टिपल्या गेल्या.विरोधक शिर्डी व राहाता नगरपरिषदेत पूर्ण संख्येने उमेदवार देण्यात ही असमर्थ ठरलेले आहेत.मोठ्या प्रमाणावर प्रचंड मतांच्या फरकाने महायुती उमेदवार जिंकून येतील या मध्ये कोणतीही शंका नाही गुन्हेगार कोणत्याही समाज्याचा अथवा जाती धर्माचा असो त्याला सोडणार नाही ठोकणार.जमलेल्या सर्व समाजबांधवा तर्फे सुजय दादा चा सत्कार करण्यात आला व हाजी इकबाल शेख यांच्या मातोश्री हज्जिनी शेरबानो कालूभाई शेख ( अम्मी )यांनी दादाना आशीर्वाद दिले.

यावेळी डॉ किसनराव गाड़ेकर,कैलास बापू सदाफळ,शफीक ( मुन्नाभाई )रफिक शहा भाजपा अधिकृत उमेदवार वॉर्ड ७,हाजी इकबाल कालूभाई शेख,हाजी सिराजभाई शेख,तनवीर शेख पत्रकार राजूभाई पठाण,मुस्ताकभाई शहा,अब्दुल्ला भाई सैय्यद मिस्त्री,इम्रान शहा,सादिक शहा,डॉ वाघमारे,राजूभाऊ गांगुर्दे,दशरथभाऊ तुपे,जमीलभाई शहा,अतिकभाई शहा,खिजर शहा,शफीक भाई शहा टेलर,शरीफभाई फैजुभाई शेख,इलियासभाई शहा,तौसिफ सय्यद मनोज छबूसेठ बोबडे जमीलभाई सय्यद,अन्वर मन्सूरअली सय्यद इतरअसंख्य मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाझियाबादमधील टॉप 5 प्रीमियम निवासी क्षेत्रे

इंदिरापुरम हे गाझियाबादमधील सर्वात प्रस्थापित आणि मागणी असलेल्या निवासी परिसरांपैकी एक आहे, आधुनिक गृहनिर्माण आणि शहरी सुविधा शोधणाऱ्या खरेदीदारांमध्ये जोरदार आवाहन आहे. त्याची अपार्टमेंट...

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी पीएमसीचे ओव्हरहेड केबल्सचे धोरण

पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

IPL 2026: RR साठी जोफ्रा आर्चर इतिहासाच्या उंबरठ्यावर, 3 विकेट्सची गरज आहे…

जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी इतिहास पाहिला (प्रतिमा: आयपीएल) जोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल्ससाठी इतिहास लिहिण्याच्या मार्गावर आहे, त्याला फ्रँचायझीचा सर्वकालीन आघाडीचा विकेट घेणारा...

मध्य पूर्व पुन्हा काठावर: होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन जहाजांवर हल्ला

मध्य पूर्व पुन्हा काठावर: होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन जहाजांवर हल्ला" decoding="async" fetchpriority="high"/>मध्य पूर्व पुन्हा काठावर: होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन जहाजांवर हल्ला युनायटेड स्टेट्स आणि इराणला...

रेफ्रिजरेटरशिवाय 10 मिनिटांत टरबूज बर्फ-थंड कसे बनवायचे |

उबदार उन्हाळ्याच्या दिवशी, टरबूजच्या थंड स्लाइसचा आनंद घेण्यापेक्षा दुसरा कोणताही चांगला अनुभव नाही. दुर्दैवाने, प्रवास करणे, बाहेर पडणे किंवा वीज पुरवठा खंडित...

error: Content is protected !!