Homeताज्या बातम्याराहाता पीपल्स पतसंस्थेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांची सदिच्छा भेट—विश्वास व विकासाचा...

राहाता पीपल्स पतसंस्थेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांची सदिच्छा भेट—विश्वास व विकासाचा एक नवा आध्याय.

Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot

राहाता पिपल्स पतसंस्थेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट — विश्वास व विकासाचा एक नवा अध्याय!

राहाता शहरातील प्रतिष्ठित “राहाता पिपल्स नागरी सहकारी पतसंस्था ” ही केवळ आर्थिक संस्था नसून, शहराच्या विकासाचा नाडीसमान धागा आहे. या संस्थेला आज एक विशेष ओळख लाभली — अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री व शिर्डी मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बँकेला सदिच्छा भेट देत, संस्थेच्या कार्याचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

या प्रसंगी चेअरमन भाऊसाहेब चौधरी, व्हा. चेअरमन डॉ. संतोष मैड, डॉ स्वाधीन गाडेकर,कैलास सदाफळ,बाळासाहेब सदाफळ,दत्ता सदाफळ,आसिफ मन्सुरी,प्रतीक चौधरी,तसेच संचालक मंडळ सदस्य सतिश खांबेकर, बाळासाहेब सोनटक्के, राजूभाई पठाण, देवराम गाडेकर, सदाशिव बोठे, मनीषा गोर्डे, उर्मिला निकाळे, बेबीताई सदाफळ, संदिप तुपे, विलास साठे, रावसाहेब भागवत, संजय देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बँकेचे मॅनेजर पुरुषोत्तम गुंजाळ, कॅशियर अश्रफ शेख,वरिष्ठ अधिकारी रवींद्र वैजापूरकर, तसेच क्लार्क साईगणेश गव्हाणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

यावेळी संस्थेच्या कार्यपद्धती, पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन व ग्राहकाभिमुख सेवांबद्दल मंत्री विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी संचालक मंडळाच्या प्रयत्नांचे कौतुक करत सांगितले की, “राहाता पिपल्स बँक ही ग्रामीण सहकार क्षेत्रातील आदर्श ठरावी, अशीच अपेक्षा आहे. आर्थिक शिस्त, विश्वास आणि पारदर्शकता या तीन तत्त्वांवर संस्थेचा पाया अधिक मजबूत करावा.”

या भेटीला रघुनाथ बोठे, डॉ. स्वाधीन गाडेकर, मुकुंद (नाना) सदाफळ ,कैलास बापू सदाफळ यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

या सदिच्छा भेटीने राहाता पिपल्स पतसंस्थेच्या कार्याला नवा उर्जा-संचार मिळाला असून, पतसंस्था आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जगातील सर्वात लांब साप आणि जेथे प्रवासी त्यांना पाहू शकतात

या यादीत पुढे हिरवा ॲनाकोंडा आहे जो जाळीदार अजगरापेक्षा थोडा लहान आहे. हा जगातील सर्वात वजनदार साप म्हणून प्रसिद्ध आहे. त्यापैकी, प्रौढ महिला मोठ्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

पुन्हा हँडशेक नाही! भारताच्या हरमनप्रीत कौर, पाकिस्तानच्या फातिमा सना यांनी महिला टी-20 विश्वचषकात नाणेफेक...

एजबॅस्टन येथे ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नॉन-हँडशेक धोरण रविवारीही सुरूच राहिले कारण भारताची कर्णधार...

'टीएमसीच्या विभक्त गटाला कोणतीही मान्यता नाकारू': अभिषेक बॅनर्जी यांनी बंडखोरी दरम्यान लोकसभा अध्यक्षांना पत्र...

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून "टीएमसीच्या विभक्त गटाला मान्यता नाकारण्याचे"...

“अगदी दूरचे पाइन नट देखील खाल्ल्यास गोड लागते”

आपण आयुष्याचा बराचसा भाग वाट पाहत घालवतो. आम्ही स्थिर होण्यासाठी "योग्य वेळेची" वाट पाहतो, आम्ही लांब-अंतरातील अंतर बंद होण्याची वाट पाहतो किंवा शेवटी कोणीतरी...

error: Content is protected !!