Homeताज्या बातम्याराहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा व भाजपाचे नेते डॉ....

राहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा व भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी श्री क्षेत्र देवगड येथे भेट देऊन महंत भास्करगिरीजी महाराज यांची सांत्वनपर भेट

नेवासा तालुक्यातील पवित्र श्री क्षेत्र देवगड येथील महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्रींच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी राहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा व भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी श्री क्षेत्र देवगड येथे भेट देऊन महंत भास्करगिरीजी महाराज यांची सांत्वनपर भेट घेवुन आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
यावेळी पिपाडा दाम्पत्यांनी महाराजांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, देवगड परिसराच्या विकासासाठी झालेल्या विविध कामांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला. विशेषतः देवगड येथील पाणी योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण पाठपुरावा करून त्या काळातील राज्याचे गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांना प्रत्यक्ष स्थळी आणून सदर पाणी योजनेला मंजुरी मिळवून दिल्याची आठवण महंत भास्करगिरीजी महाराज यांनी कृतज्ञतेने व्यक्त केली.
डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे देवगडसारख्या धार्मिक व ग्रामीण भागात मूलभूत सुविधांच्या उभारणीस गती मिळाली असल्याचेही यावेळी महंतांनी चर्चेदरम्यान अधोरेखित केले. महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

error: Content is protected !!