Homeताज्या बातम्याजेष्ठ पत्रकार संदीप वाव्हळ यांचे वडील भास्कर राधाकृष्ण वाव्हळ यांचे वृद्धापकाळाने निधन

जेष्ठ पत्रकार संदीप वाव्हळ यांचे वडील भास्कर राधाकृष्ण वाव्हळ यांचे वृद्धापकाळाने निधन

राहाता:- सेवानिवृत्त नायब तहसीलदार व स्वकुळी साळी समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर राधाकिसन वाव्हळ (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने श्रीरामपूर येथील राहत्या घरी नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, तीन मुले, सुना व नातवंडे, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार श्री.साईनाथ संस्थानच्या नेत्र पेढीस त्यांचे नेत्रदान करण्यात आले. ते राहाता प्रेस क्लबचे सदस्य संदीप वाव्हळ, महेश व राजेश वाव्हळ यांचे वडील तर स्त्री तज्ज्ञ डॉ.रमेश वाव्हळ यांचे ते बंधू होत.

Screenshot
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“अगदी दूरचे पाइन नट देखील खाल्ल्यास गोड लागते”

आपण आयुष्याचा बराचसा भाग वाट पाहत घालवतो. आम्ही स्थिर होण्यासाठी "योग्य वेळेची" वाट पाहतो, आम्ही लांब-अंतरातील अंतर बंद होण्याची वाट पाहतो किंवा शेवटी कोणीतरी...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

हँडशेक पंक्ती: T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू हस्तांदोलन करतील का? हरमनप्रीत कौरने...

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, तिचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी फक्त क्रिकेटवर केंद्रित आहे आणि संघातील चर्चा केवळ खेळाभोवतीच...

'शिस्तीने सर्व काही बदलले': जसपाल राणाचे सर्वात मोठे योगदान मनू भाकरच्या वडिलांनी आठवले

फाइल फोटोः जसपाल राणा आणि मनू भाकर (पीटीआय फोटो) नवी दिल्ली: दिग्गज नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या अकाली निधनाने शोकग्रस्त, दुहेरी ऑलिम्पिक...

थॉमस मेर्टन कोट: थॉमस मेर्टनचे दिवसाचे कोट: “कला आपल्याला एकाच वेळी स्वतःला शोधण्यास आणि...

कला एक गहन अनुभव देते, जे एकाच वेळी आपला आत्म-जागरूक आंतरिक आवाज शांत करताना आपल्याला स्वतःचे लपलेले पैलू शोधू देते. सर्जनशील प्रयत्नांमध्ये किंवा...

error: Content is protected !!