Homeताज्या बातम्याएम्लाॅइज क्रेडीट सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासले-डॉ विखे पाटील दिपावली भेटीचे वाटप...

एम्लाॅइज क्रेडीट सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासले-डॉ विखे पाटील दिपावली भेटीचे वाटप संपन्न—विठ्ठलराव पवार ( सोसायटी अध्यक्ष)

एम्लाॅइज क्रेडीट सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासले-डॉ विखे पाटील

दिपावली भेटीचे वाटप संपन्न

शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली निमित्त सभासदांंना भेट देण्यात आली.त्याचा वितरण शुभारंभ उपक्रमाचा शुभारंभ डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या प्रसंगी शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षजी गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी कमलाकर कोते, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव पवार, उपाध्यक्ष पोपट कोते, संचालक मंडळ सदस्य तसेच कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विविध स्थानिक आणि राजकीय विषयांवरही थेट भाष्य केले.

आपल्या भाषणात डॉ. सुजय दादा म्हणाले,
“विरोधकांनी गेल्या पंचवीस वर्षांत विखे पाटील परिवाराच्या विरोधात अनेक प्रयत्न केले, पण आमदारपद आजही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडेच आहे. हा बाबांचा निर्णय होता आणि बाबांचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय. असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले, बाबांना सगळं माहीत असतं. ते परिस्थिती पाहून निर्णय घेतात. अध्यक्ष कोण झाला हे गौण आहे, पण शिर्डीचा विकास हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबच करणार आहेत यात शंका नाही.

कर्मचारी विषयावर बोलताना डॉ. विखे म्हणाले, 598 कर्मचाऱ्यांचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. दुर्दैवाने याचिका करणारे आपल्यातीलच काही कर्मचारी आहेत. आपल्याला समजून घ्यायचं आहे की कधी कधी शत्रू बाहेर नसतो घरातच असतो. पण मी या कर्मचाऱ्यांसोबत आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे असा विश्वास व्यक्त केला.

पुढे म्हणाले देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा साहेब यांच्या अलीकडील शिर्डी दौऱ्याचा उल्लेख करताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले देशाचे गृहमंत्री एका दिवशी चार ठिकाणी गाडीतून उतरले, दर्शन घेतले, सभा घेतल्या, जेवण केले ही गोष्ट सगळ्यांच्या नशिबात नसते. ही आमची पुण्याई आहे. जोपर्यंत बाबांचा आशीर्वाद आमच्यावर आहे, तोपर्यंत कुणीही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही.

शेवटी डॉ. सुजय दादा विखे पाटील म्हणाले,शिर्डीच्या गोरगरीब जनतेने आम्हाला कधीच सोडलं नाही. आम्ही त्यांना बंगले दिले नाहीत, नोकऱ्या दिल्या नाहीत, पण त्यांनी आमच्यावर अपार विश्वास ठेवला. जोपर्यंत हे लोक आमच्यासोबत आहेत, तोपर्यंत नामदार साहेबांना कोणीही हरवू शकत नाही ही काळी दगडावरची पांढरी रेघ आहे

त्यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि आवाहन केलं. राजकारणात मतभेद असू शकतात, पण शिर्डीच्या विकासासाठी आपण सगळे एकत्र राहूया

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'गोलंदाजी शिबिरांना दिलासा मिळेल': केन विल्यमसनच्या निवृत्तीबाबत सचिन तेंडुलकरचा स्पष्ट निर्णय

सचिन तेंडुलकर आणि केन विल्यमसन (एक्स) न्यूझीलंड स्टारने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर केन विल्यमसनला श्रद्धांजलीच्या वाढत्या यादीत क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर...

'मला मोठा होताना पाहिलं': कल्याण बॅनर्जींच्या 'अभिमानी' टीकेवर अभिषेक बॅनर्जींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी शुक्रवारी लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या "अभिमानी" टिप्पणीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की...

ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी: स्त्री की झाडे? तुम्ही सर्जनशील किंवा संवेदनशील आहात की नाही...

काहीवेळा, आपण ज्या प्रकारे गोष्टी पाहता त्या आपल्याबद्दल आपल्या लक्षात येण्यापेक्षा अधिक सांगते. हेच एक ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी इतके विचित्रपणे आकर्षक...

अहिल्यानगर एज्युकेशन ट्रस्टने पुण्यातील 2 कनिष्ठ महाविद्यालये पाच वर्षांपासून बनावट मान्यतांवर चालवली, चार गुन्हे...

एज्युकेशनल ट्रस्टने खोटे सरकारी आदेश आणि बनावट मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे पुणे : विमाननगर आणि हडपसर येथे कार्यरत असलेल्या दोन कनिष्ठ...

केन विल्यमसनपासून विराट कोहलीपर्यंत: 4 दिग्गज फलंदाज जे 10K कसोटी धावांपासून कमी पडले |...

विराट कोहली आणि केन विल्यमसन (AP/PTI) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केन विल्यमसनच्या निवृत्तीने कसोटी क्रिकेटमधील सर्वात खास टप्पे: 10,000 धावांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.न्यूझीलंडच्या...

error: Content is protected !!